प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे देखील कास्टिंग काउचची शिकार बनली आहे. याचा खुलासा स्वतः अंकिता लोखंडेने केला आहे. अंकिताने सांगितले कि ती जेव्हा 19 वर्षाची होती तेव्हा तिला पहिल्यादंदा कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता. इतकेच नाही तर अंकिताने हे देखील सांगितले कि या घटनेनंतर ती खूपच खचली होती.