Free OTT Apps: फ्री मध्ये पहायचे असतील चित्रपट आणि वेबसिरीज तर हे 5 अ‍ॅप करा इंस्टॉल, इथे मिळेल कंटेंटचा खजाना

Free OTT Apps: घरबसल्या आपल्या मोबाईल किंवा स्मार्ट टीव्हीवर चित्रपट किंवा वेबसिरीज पाहण्याची मजा काही वेगळीच असते. हिवाळ्यामध्ये जेव्हा घरामधून बाहेर पडायची इच्छा नसते तेव्हा अशामध्ये जर Free OTT Apps चे सब्सक्रिप्शन मिळाल्यास सोन्याहून पिवळे. आज आपण अशाच काही OTT प्लॅटफॉर्मबद्दल जाणून घेणार आहोत ज्यावर तुम्ही कोणतेही सब्सक्रिप्शन न घेता घरी बसून आनंद घेऊ शकता. हे Apps तुम्ही मोबाईल किंवा स्मार्ट टीव्हीवर इंस्टॉल करू शकता.

Free OTT Apps in इंडियन प्लॅटफॉर्म

1. MX PLAYER
Free OTT Apps

बॉबी देओलची सुपरहिट वेब सिरीज आश्रम याच ओटीटी प्लॅटफॉर्मवर (Free OTT Apps) रिलीज झाली होती. जी खूपच लोकप्रिय झाली होती. या अ‍ॅप्लिकेशनवर तुम्ही अनेक चित्रपट आणि वेब सिरीज मोफत इंजॉय करू शकता. MX Player वर भरपूर प्रमाणात ओरिजनल कंटेंट देखील उपलब्ध आहे.

2. JIO CINEMA
Free OTT Apps

जर तुम्ही Jio Telecom युजर असाल तर तुम्ही या ओटीटी प्लॅटफॉर्मवर फ्रीमध्ये चित्रपट आणि टीव्ही शोज इंजॉय करू शकता. पण जर तुमच्याकडे जिओचे सीम नसेल तर काळजी करू नका. तुम्ही मित्र किंवा नातेवाईकांचा नंबर टाकून त्यामध्ये लॉग इन करू शकता आणि घर बसल्या विनामुल्य अनेक चित्रपट आणि वेब सिरीजचा आनंद घेऊ शकता.

3. VOOT APP
Free OTT Apps

कलर्स टीव्हीचे OTT अ‍ॅप्लिकेशन VOOT साठी देखील कोणत्याही सब्सक्रिप्शनची गरज नाही. तथापि जर तुम्हाला जाहिरात मुक्त अनुभव हवा असेल तर तुम्ही सब्सक्रिप्शन देखील घेऊ शकता. कलर्स टीव्हीवरील सर्व शो आणि युनिक कंटेंट तुम्ही इथे पाहू शकता.

4. TUBI
Free OTT Apps

ज्याला लोकांना हॉलीवूड चित्रपट खूप आवडतात त्यांच्यासाठी हे अ‍ॅप्लिकेशन खूपच जबरदस्त ठरू शकते. यावर तुम्ही फ्रीमध्ये चित्रपट आणि सिरीज पाहू शकता पण तुम्हाला अधून-मधून जाहिराती देखील पाहाव्या लागतील, ज्या तुम्ही सब्सक्रिप्शन घेऊन हटवू देखील शकता.

5. XSTREME
Free OTT Apps

जियो सिनेमा प्रमाणे हे देखील एक टेलीकॉम सर्विस बेस्ड ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. एयरटेल यूजर्स जे अ‍ॅप्लिकेशन फ्रीमध्ये इंजॉय करू शकतात. पण जर तुमच्याकडे एयरटेलचे सिम नसे तर लॉगिन करताना तुम्ही एखाद्या मित्राचा नंबर वापरून लॉगिन करू शकता. या अ‍ॅप्लिकेशन वर तुम्हाला हिन्दी आणि इंग्रजी चित्रपटाचा भरणा पाहायला मिळेल.

Also Read: रवीना टंडनच्या Karmaa Calling चा दमदार टीजर रिलीज, दमदार भूमिकेत दिसली अभिनेत्री

Leave a comment