मुलीच्या वाढदिवसानिमित्त देवरी येथील दुर्गा मातेचे दर्शन करण्यासाठी पोहोचला एम एस धोनी, व्हिडीओ व्हायरल

टीम इंडियाचा माजी कर्णधार यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी सध्या त्याच्या मूळ गावी रांचीमध्ये आहे. सोमवारी धोनीने येथील तमार स्थित प्रसिद्ध देवरी मंदिर मधील दुर्गा माताचे आशीर्वाद घेतले. (MS Dhoni visits Dewri Temple) धोनीची मुलगी जीवा मंगळवारी 6 फेब्रुवारी रोजी आपला सहावा वाढदिवस साजरा करत आहे. याआधी त्याने येथील मंदिरामध्ये दर्शन घेतले. देवरी मंदिरामध्ये देवीचे दर्शन घेतानाचा त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

पहा व्हिडीओ