आजकाल, जगभरात घडत असलेल्या विविध घडामोडींची माहिती, इंटरनेटमुळे बोटांच्या टोकांवर येउन ठेपली आहे – तरी ही माहिती बहुतांशवेळा इंग्रजी वेबसाईट्सवर उपलब्ध असल्याने अनेक मराठी रसिकांपर्यंत, वाचकांपर्यंत पोहोचत नाहीये.
मराठी मनाची Global Information भूक भागवण्याचा प्रयत्न म्हणजे मराठीप्लस.
MarathiPlus.com वर ग्लोबल कंटेंट मराठीमध्ये प्रस्तुत केला जाईल. मूळ माहितीचा स्त्रोत अर्थातच इतर वेबसाईट्स, TV channels, इंटरनेटवरील व्हिडीओज् असं काहीतरी असेल. आम्ही फक्त मराठीत, सुलभ, सहज रीतीने ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवू.
आपल्याला हा प्रयत्न कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा…