Gautami Patil Viral MMS Video: प्रसिद्ध लावणी डांसर गौतमी पाटीलचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिने यावर आक्षेप घेत आक्षेपार्ह व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध FIR दाखल केली आहे. मिडिया रिपोर्टनुसार हा व्हिडीओ तेव्हाचा आहे जेव्हा ती इवेंट दरम्यान कपडे बदलत होती. कोणती तरी तिचा हा व्हिडीओ लपून शूट (Gautami Patil Viral MMS Leaked) केला आणि इंटरनेटवर लिक केला.
हि घटना तेव्हा घडली जेव्हा ती पुण्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये आपले कपडे बदलत होती आणि कोणतरी लपून तिचा व्हिडीओ (Gautami Patil Video) रेकॉर्ड केला. आता हा व्हिडीओ इंटरनेटवर खूपच व्हायरल होत आहे. गौतमी पाटीलच्या स्टारडम बद्दल बोलायचे झाले तर ती इंटरनेटच नाही तर डांसच्या जगतामध्ये देखील मोठे नाव झाली आहे. Download Link