Gold Rate Today: वर्षाच्या शेवटच्या दिवशी काय आहे सोन्याचा भाव, जाणून घ्या ताजे रेट

Gold Rate Today Pune: वर्षाच्या शेवटच्या दिवशीच्या सोन्याच्या भावामध्ये (Gold Rate Today Pune) जास्त बदल झालेला नाही. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या आजचा भाव 63,370 रुपये असून मागील ट्रेडमध्ये सोन्याचा भाव 63,360 रुपये प्रति 10 ग्रॅम वर बंद झाली होती. बुलियन मार्केट वेबसाईटनुसार चांदीचा आजचा बहव 74,430 रुपये प्रति किलो आहे.

मागील ट्रेडमध्ये चांदीचा भाव 75,430 रुपये प्रती किलो होता. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्या-चांदीच्या दरामध्ये बदल पाहायला मिळत असतो. चांदीचा भाव 1000 रुपयांनी खाली आला आहे.

Gold Rate Today Pune

सोन्याचे आजचे भाव (Gold Rate Today Pune)

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 57,979 रुपये इतकी आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 63,250 रुपये इतकी आहे. पुण्यामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत (22k gold rate today pune) प्रति 10 ग्रॅम 57,979 रुपये इतकी आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत (gold rate today pune 24 carat) प्रति 10 ग्रॅम 63,250 रुपये इतकी आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर (18K Gold Price Today) 47,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे तर, 24 कॅरेट सोन्याचा दर 63,870 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 57,979 रुपये इतकी आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 63,250 रुपये इतकी आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 57,979 रुपये इतकी आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 63,250 रुपये इतकी आहे.