अवघ्या 23 हजारात घरी आणा ‘हि’ इलेक्ट्रिक स्कूटर, फीचर्स आणि रेंज देखील दमदार

Mars Electric Scooter: 2024 च्या सुरुवातीला जर तुम्ही स्वतःसाठी एक स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर शोधत असाल, पण तरीही तुम्हाला स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर सापडत नाही? तर हा लेख तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. कारण आज आम्ही तुमच्यासाठी 23 हजारची एक अशी इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन आलो आहोत ज्यामध्ये 1000W ची मोटर 100 किमीची शानदार रेंज पाहायला मिळते. या इलेक्ट्रिक स्कूटरचा लुक देखील जबरदस्त आहे.

आजच्या या लेखामध्ये आपण हे जाणून घेणार आहोत कि तुम्ही हि इलेक्ट्रिक स्कूटर कुठे खरेदी करू शकता. आम्ही इथे ज्या इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल बोलत आहोत तिचे नवन मार्स इलेक्ट्रिक स्कूटर (Mars Electric Scooter) आहे. तुम्ही हि इलेक्ट्रिक स्कूटर रजिस्ट्रेशन शिवाय खरेदी करू शकता आणि हि इलेक्ट्रिक स्कूटर चालवण्यासाठी तुम्हाला लायसन्सची देखील गरज भासणार नाही.

Mars Electric Scooter

मिळणार 1000W ची मोटर

या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत कमी असून देखील तुम्हाला यामध्ये 1000W बीएलडीसी हाफ मोटर पाह्यला मिळते. जी या इलेक्ट्रिक स्कूटरला 50 किमी प्रति तासचा वेग देऊ शकते. जी याच्या किंमतीपेक्षा चांगली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची क्रेज भारतामध्ये आता हळू हळू वाढू लाली आहे कारण हि इलेक्ट्रिक स्कूटर इतर कंपन्यांपेक्षा स्वस्त मिळत आहे.

मिळणार 100 किमीची शानदार रेंज

कमी किंमत असून देखील या इलेक्ट्रिक स्कूटरला कंपनीने लीड ऍसिड टाईप बॅटरीने संचालित केले आहे. जी या स्कूटरला खूप चांगली रेंज देते. कंपनीनुसार हि इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जमध्ये 100 किलोमीटरची रेंज आरामात देऊ शकते.

कुठून खरेदी कराल

तसे तर भारतीय मार्केटमध्ये या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 25000 रुपये आहे. तुम्ही हि इलेक्ट्रिक स्कूटर 2000 रुपयांच्या डिस्काउंट मध्ये देखील मिळवू शकता. ज्यानंतर या स्कूटरची किंमत फक्त 23000 होईल. या इलेक्ट्रिक स्कूटरला तुम्ही इंडियामार्टच्या ऑफिशियल वेबसाईटवरून खरेदी करू शकता. ज्याची लिंक आम्ही इथे दिलेली आहे. जर तुम्हाला अशाच इलेक्ट्रिक व्हेहिकलबद्दल माहिती मिळवायची असेल तर आजच आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील व्हा. नवीन मार्स इलेक्ट्रिक स्कूटर (Mars Electric Scooter) खरेदी लिंक.

हेही वाचा: स्प्लेंडरची बत्ती गुल! आली नवीन ई-बाईक, सिंगल चार्जमध्ये 171 किमी रेंज, फीचर्स समोर पल्सर-अपाचे देखील फेल