Republic Day 2024 Wishes: प्रजासत्ताक दिनानिमित्त मित्र-मैत्रीणींना आणि प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा!

Republic Day 2024 Wishes in Marathi: 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस राष्ट्रीय दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण देशामध्ये संविधान लागू करण्यात आले होते. यदा भारत 75 वा प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहे.

भारताचा स्वातंत्र्यदिन ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्याचा उत्सव म्हणून तर प्रजासत्ताक दिन संविधानाच्या अंमलबजावणीचा उत्सव म्हणून आपण साजरा करतो. प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic day) आपण एकमेकांना मॅसेज पाठवून शुभेच्छा (Republic Day 2024 Wishes) देत असतो. या दिनानिमित्त तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप वर प्रजासत्ताकदिना निमित्त वेगवेगळे स्टेटस ठेवू शकता आणि तुमच्या नातेवाईक, प्रियजन आणि मित्रमैत्रीणींना देखील पाठवू शकता.

Republic Day 2024 Wishes in Marathi (प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा in Marathi )

“भारत देश विविध रंगांचा,
विविध ढगांचा आणि विविधता जपणार्याn एकत्मतेचा…..
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा”

“उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी.. ज्यांनी भारत देश घडवला…
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा”

“गर्वाने बोलू भारतीय आहे मी,
देशातील टिकवूनी शांतता,
बदल घडवू, माणूसकी जपू,
आहोत एक आम्ही जरी देशात विविधता
प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा”

“झेंडा आमुचा प्रिया देशाचा
फडकत वरी महान
करितो आम्ही प्रणाम याला
करितो आम्ही प्रणाम
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा”

“हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे,
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा”

“मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना शुभेच्छा”

“रंग रूप वेष भाषा जरी अनेक
भारत देशाचे निवासी
सगळे आहेत एक
प्रजासत्ताक दिनानिमीत्त शुभेच्छा”

“कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
प्रजासत्ताक दिनाच्या प्रेममय शुभेच्छा”

“मोकळ्या आकाशात रंग भरू तीन
जगभर पसरवू रंग त्याग नी शौर्याचा
जगभर पसरवू रंग शांततेचा
जगभर पसरवू रंग समृद्धीचा,
करू नमन आपल्या तिरंग्याला,
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”

Republic Day 2024 Wishes Images inMarathi

Republic Day 2024 Wishes
Republic Day 2024 Wishes
Republic Day 2024 Wishes
Republic Day 2024 Wishes
Republic Day 2024 Wishes
Republic Day 2024 Wishes
Republic Day 2024 Wishes
Republic Day 2024 Wishes