माता सीताची भूमिका करून ‘या’ अभिनेत्रींनी जिंकली चाहत्यांची मने, घरो-घरी करून दिले साक्षात मातेचे दर्शन

Tv actresses played sita role: टीव्ही वर जितक्या वेळा रामायण कथा प्रसारित झाली तितक्या वेळा लोकप्रिय झाली. रामायण कथेवर आधारित या धार्मिक सिरियल्समध्ये राम आणि सीता बनलेल्या कलाकारांनी देखील दर्शकांच्या मनावर राज्य केले. टीव्ही अनेक अभिनेत्रींनी माता सीताची भूमिका (Tv actresses played sita role) साकारली आणि त्या खूपच लोकप्रिय झाल्या. आज आपण अशाच काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी माता सीता बनून (Tv actresses played sita role) लोकप्रिय झाल्या आणि ज्यांना पाहताच लोक हात जोडू लागत होते.

या अभिनेत्रींनी साकारली माता सीताची भूमिका (Tv actresses played sita role)

दीपिका चिखलिया
Tv actresses played sita role

सीता माताच्या भूमिकेमध्ये अभिनेत्री दीपिका चिखलिया सर्वात सफल अभिनेत्री राहिली. दीपिका चिखलिया खऱ्या अर्थाने माता सीताचे पात्र जगले आहे. दीपिकाने रामानंद सागरच्या रामायणमध्ये सीताची भूमिका केली होती. तो दूरदर्शनचा काळ असा होता जेव्हा दीपिका जिथे कुठे जात होती लोक तिच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घ्यायचे. इतकेच नाही तर जेव्हा दीपिका लोकांना आल्याचे समजत होते तेव्हा तिचा आशीर्वाद घेण्यासाठी लोक रांगेत उभे राहायचे.

रुबीना दिलैक
Tv actresses played sita role

देवों के देव महादेव मध्ये माता सीता ची भूमिका केली होती. हि स्टार भारत वरील सर्वात सुपरहिट सिरीयल होती. मोहित रैनाची हि सिरीयल पाहण्यासाठी लोक इतर सर्व कामे सोडून टीव्ही समोर बसत होते. या शोमध्ये रामायणचा देखील अध्याय दाखवला गेला होता ज्यामध्ये रुबिना दिलैकने माता सीताची भूमिका केली होती.

देबिना बॅनर्जी
Tv actresses played sita role

आपल्या वडिलांच्या पावलावर पाउल ठेवून त्यांच्या मुलगा आनंद सागरने रामायण सिरीयल पुन्हा बनवली होती. या सिरीयलमध्ये देबिना बॅनर्जीने माता सीताची भूमिका केली होती. माता सीताच्या भुमिकेमध्ये देबिना बॅनर्जीला खूपच लोकप्रियता मिळाली होती.

स्मृती इराणी
Tv actresses played sita role

रामानंद सागर यांची रामायण सिरीयल हिट झाल्यानंतर बीआर चोप्रानेही रामायण सिरीयल बनवली होती. या सिरीयलमध्ये स्मृती इराणीने माता सीताची भूमिका साकारली होती.

नेहा सरगम
Tv actresses played sita role

झी टीव्हीवर देखील रामायण सिरीयल प्रसारित झाली होती. या शोमध्ये नेहा सरगमने माता सीताची भूमिका केली होती. तथापि या सिरीयलला दर्शकांकडून जास्त प्रतिसाद मिळाला नाही.

मदिराक्षी मुंडले
Tv actresses played sita role

सिया के राम नावाने रामायणवर आधारित टीव्ही शो प्रसारित झाला होता. या सिरीयलमध्ये माता सीताची मुख्य भूमिका दाखवण्यात आली होती. हि भूमिका अभिनेत्री मदिराक्षी मुंडलेने साकारली होती.

शिव्या पठानिया
Tv actresses played sita role

कलर्स वाहिनीवर राम सिया के लव-कुश हा शो प्रसारित प्रसारित करण्यात आला होता. या शोमध्ये माता सीताची भूमिका अभिनेत्री शिव्या पठानियाने केली होती.

हेही वाचा: थियेटरमध्ये ‘जय श्री राम’चा एकच जयघोष, रिलीजच्या पहिल्याच दिवशी तेजा सज्जाच्या ‘हनुमान’ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ