Vivo V30 Lite 5G Launch Date in India: 128GB रॅम, स्नॅपड्रॅगन 695 चिप, 50MP सेल्फी कॅमेरा, विवोचा Vivo V30 Lite 5G स्मार्टफोन होणार लाँच!

Vivo V30 Lite 5G Launch Date in India: वर्षाच्या सरतेशेवटी Vivo स्मार्टफोन निर्माता कंपनी आपल्या युजर्ससाठी नवीन गिफ्ट सादर केले आहे. V सिरीजचा नवीन स्मार्टफोन Vivo V30 Lite 5G कंपनीने लाँच केला आहे. भारतीय मार्केटमध्ये लवकरच हा स्मार्टफोन पाहायला मिळू शकतो. या फोनमध्ये 64MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 44W चे फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळत आहे. जर तुम्ही देखील Vivo यूजर्स आहात आणि विवो V30 Lite 5G फोनबद्दल जाणून घ्यायचे असेल तर या लेख संपूर्ण वाचा.

Vivo V30 Lite 5G Launch Date in India

V सिरीजचा हा नवीन 5G स्मार्टफोन Vivo V30 Lite 5G आता फक्त मेक्सिकोच्या मार्केटमध्ये लाँच झाला आहे. तथ्पाई Vivo कंपनीने आपल्या ऑफिशियल वेबसाइट वर टीजर पोस्ट करत माहिती दिली आहे कि हा फोन येणाऱ्या 2024 वर्षामध्ये भारतीय मार्केटमध्ये लाँच होईल. कंपनीने आपल्या लाँच डेटबद्दल खुलासा केलेला नाही.

Vivo V30 Lite 5G

Vivo V30 Lite 5G Specification

Vivo कंपनी चा नवीन स्मार्टफोन Vivo V30 Lite 5G Android v13 सोबत लाँच केला गेला आहे. मार्केटमध्ये येताच या स्मार्टफोन खरेदी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी हि माहिती खूपच महत्वाची आहे. विवो V30 Lite 5G चे सर्व फीचर्स खाली दिलेल्या टेबलमध्ये दिले गेले आहेत.

Vivo V30 Lite 5G Display

Vivo कंपनी चा नवीन स्मार्टफोन विवो V30 Lite 5G मध्ये 6.67 इंच च्या मोठ्या साईजमध्ये AMOLED डिस्प्ले स्क्रीन दिला गेला आहे. स्क्रीन रिझोल्यूशन साईज 1080×2400 पिक्सल आहे आणि पिक्सल डेंसिटी (395 PPI) व्यतिरिक्त, 120 Hz चा रिफ्रेश दर देखील उपलब्ध आहे. या फिचरमुळे स्मार्टफोन स्मूथ चालण्यास मदत होते. बेझल-लेससह पंच-होल डिस्प्ले स्क्रीन देखील आहे.

Vivo V30 Lite 5G

Vivo V30 Lite 5G Camera

विवो V30 Lite 5G च्या कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये तुम्हाला 64 MP वाइड अँगल प्रायमरी कॅमेरा आणि 8 MP अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. शिवाय एलईडी फ्लॅश आणि ऑरा लाईटचाही समावेश आहे. प्रायमरी कॅमेराद्वारे 4K वर व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येते. तर 50 MP वाइड अँगल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी कॅमेऱ्याने तुम्ही चांगल्या क्वालिटी मध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करू शकाल.

Vivo V30 Lite 5G

हेही वाचा: OnePlus Ace 3 बद्दल आली मोठी बातमी, पहा अप्रतिम फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

Vivo V30 Lite 5G Processor

Vivo कंपनी च्या या नवीन 5G स्मार्टफोन विवो V30 Lite 5G मध्ये प्रोसेसर खूपच चांगला जोडला आहे. या फोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 695 युज केला गेला आहे. जी खूपच खास परफॉर्मन्स देतो. हा प्रोसेसर 5G नेटवर्क सपोर्टेड आहे.

Vivo V30 Lite 5G Battery & Charger

विवो V30 Lite 5G मध्ये कंपनीने बॅटरी लाईफ खूपच जबरदस्त दिली आहे. या फोनमध्ये तुम्हाला 4800 mAh ची मोठी बॅटरी लाईफ मिळेल. तर चार्जरबद्दल बोलायचे झाले तर 44W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट USB Type-C पोर्ट सोबत सामील आहे. हा फोन पूर्ण चार्ज होण्यासाठी 28 मिनटाचा वेळ लागतो. एकदा फुल चार्ज केल्यानंतर 7 ते 8 तास तुम्ही युज करू शकता.

Vivo V30 Lite 5G

Vivo V30 Lite 5G Competitors

भारतीय मार्केटमध्ये लाँच झाल्यास विवो V30 Lite 5G स्मार्टफोनची स्पर्धा Redmi Note 13 Pro Plus 5G आणि Motorola Edge 40 Neo सोबत होईल. Redmi चा हा स्मार्टफोन जानेवारी 2024 मध्ये लाँच होणार आहे. दोन्ही स्मार्टफोनची किंमत सेमच आहे.

Vivo V30 Lite 5G Price in India

विवो V30 Lite 5G च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर हा फोन सध्या मेक्सिको मार्केटमध्ये लाँच केला गेला आहे. मेक्सिकोमध्ये या फोनची किंमत 8,999 मेक्सिकन करंसी आहे. मिडिया रिपोर्टनुसार भारतामध्ये या फोनची किंमत जवळ जवळ जवळ 44,000 रुपये इतकी आहे.