जबरदस्त फीचर्ससोबत लाँच झाली यामाहाची ‘हि’ धमाकेदार बाईक, किलर लुकसोबत दमदार इंजिन, पहा किंमत आणि मायलेज

Yamaha MT 15: यामाहाच्या सर्व बाईक्स नेहमीच शानदार फीचर्ससोबत येतात. आता आणखी एक बाईक यामध्ये सामील झाली आहे. या बाईकने तरुणांचे मन जिंकण्यात येअश मिळवले आहे. जर तुम्ही देखील जबरदस्त बाईक खरेदी करण्याच्या विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक बाईक घेऊन आलो आहोत या बाईकचे नाव Yamaha MT 15 आहे. चला तर जाणून घेऊया या बाईकच्या फीचर्सबद्दल.

Yamaha MT 15 बाईकचे दमदार इंजिन

सामन्यात: Yamaha MT 15 आपल्या मस्क्युलर लुक आणि जबरदस्त परफॉर्मेंस साठी ओळखली जाते. अशामध्ये तुम्हाला नवीन अपडेटेड 155cc सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन मिळत आहे जे 18.1hp पॉवर आणि 14.2Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. या बाईकच्या मायलेजबद्दल बोलायचे झाले तर हि बाईक 56.87 किमी/लीटर पर्यंत मायलेज (yamaha mt 15 mileage) देऊ शकते.

यामाहा MT-15 बाईकचा किलर लुक

Yamaha MT 15

जर आपण या बाईकच्या फ्रंट लुक बोलायचे झाले तर यामध्ये ट्विन डीआरएल, मस्क्यूलर फ्युएल टँक, स्टेप-अप सीट, अॅरोहेड शेप्ड मिरर आणि साइड-स्लंग अपस्वेप्ट एक्झॉस्ट मिळते. जे याला उत्कृष्ट लुक देतात.

यामाहा MT-15 बाईकचे स्टँडर्ड फीचर्स

यामाहा MT-15 च्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कॉल अलर्ट, ईमेल आणि एसएमएस अलर्ट, साइड स्टँड अलर्ट, स्पीडोमीटर, लो फ्यूल इंडिकेटर, Y-कनेक्ट यासोबत अनेक फीचर्स मिळतात. हि बाईक ड्युअल-चॅनेल ABS, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टमसह फ्रंट आणि रियर डिस्क ब्रेक्स यासारख्या अनेक फीचर्ससोबत मार्केटमध्ये पेश केली आहे.

Yamaha MT 15 Price in India

Yamaha MT-15 बाईकच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर या बाईकची किंमत 1.65 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही बाईक बाजारात KTM, DUKE, Apache, Pulsar यांसारख्या बाईकशी स्पर्धा करते. यामध्ये तुम्हाला अनेक उत्कृष्ट कलर ऑप्शन्स देखील मिळतील.

हेही वाचा: New Year Offer Royal Enfield Bullet 350, अवघ्या इतक्या रुपयांमध्ये घरी घेऊन जा बुलेट