बिनधास्त अवतारामध्ये Aaradhya Bachchan ने केला जबरदस्त डांस, मम्मी ऐश्वर्या रायला देखील केले फेल, व्हिडीओ व्हायरल

बॉलीवूडमध्ये स्टारकिड्सची वेगळीच क्रेझ आहे. सुहाना, अनन्यापासून ते तैमुर आणि Aaradhya Bachchan पर्यंत सोशल मिडियावर सर्वजण नेहमीच चर्चेमध्ये असतात. आराध्या बच्चन हि स्टार किड्समध्ये सध्या खूपच चर्चमध्ये आहे. आराध्या तिची आई ऐश्वर्यासोबत नेहमी कोणत्याना कोणत्या फंक्शनमध्ये पाहायला मिळते. नुकताच ऐश्वर्या राय बच्चनची मुलगी आराध्याचा एक व्हिडीओ खूपच व्हायरल झाला आहे. यावेळी आराध्या वेगळ्याच अंदाजामध्ये पाहायला मिळाली.

मम्मी ऐश्वर्यासोबत Aaradhya Bachchan ने केला डांस

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये Aaradhya Bachchan ला मम्मी Aishwarya Rai सोबत एका इवेंटमध्ये स्पॉट केले गेले. ऐश्वर्या राय या व्हिडीओमध्ये नेवी ब्लू हेवी वेल्वेट गाऊनमध्ये पाहायला मिळत आहे, तर आराध्या बच्चन व्हाईट ड्रेसमध्ये दिसत आहे. दोघीहि या व्हिडीओमध्ये बिनधास्त अंदाजामध्ये दिसत आहेत. ऐश्वर्या आणि आराध्या दोघीही व्हिडीओमध्ये डांस करताना दिसत आहेत. आराध्याची अशी स्टाईल आणि डांस पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. आराध्या पहिल्यांदाच कुल अवतारामध्ये थिरकताना दिसत आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये आराध्या बच्चन आणि मम्मी ऐश्वर्या ‘कयामत-कयामत’ गाण्यावर डांस करत आहेत. या व्हिडीओमध्ये दोघींसोबत जेनेलिया डिसुजा देखील दिसत आहे.

Aaradhya Bachchan

व्हायरल झाला आई-मुलीचा व्हिडीओ

आराध्याचा असा अवतार ऐश्वर्या रायच्या 50 व्या वाढदिवसाला देखील पाहायला मिळाला होता. त्या दिवशी पहिल्यांदाच आराध्या मोकळेपणाने बोलताना दिसली होती. Aaradhya Bachchan च्या हेअरस्टाइलबद्दल बोलायचे झाले तर तिची हेअरस्टाइल लहानपणापासून आजपर्यंत तशीच आहे. यावरून चाहते अनेकवेळा तिला ट्रोल करतात. त्याचबरोबर ऐश्वर्या ओवर प्रोटेक्टिव नेचरमुळे देखील आराध्याला ट्रोलिंगचा शिकार व्हावे लागते. मात्र आराध्या सोशल मिडियापासून दूर आहे. इतर स्टार किड्सप्रमाणे आराध्या सोशल मिडियावर सक्रीय नाही. आणि ऐश्वर्या बच्चनचा हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांचा विश्वास हॉट नाही आहे कि आराध्या इतके बिनधास्त डांस करत आहे. नेमिप्रमाणे ऐश्वर्या एक प्रोटेक्टिव मॉमच्या रुपात पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक चाहते तिच्या जुन्या हेअरस्टाईलबद्दल बोलत आहेत.

यामुळे अनेकवेळा होते ट्रोल

Aaradhya Bachchan

आराध्याचा असा अवतार ऐश्वर्या रायच्या 50 व्या वाढदिवसाला देखील पाहायला मिळाला होता. त्या दिवशी पहिल्यांदाच आराध्या मोकळेपणाने बोलताना दिसली होती. आराध्याच्या हेअरस्टाइलबद्दल बोलायचे झाले तर तिची हेअरस्टाइल लहानपणापासून आजपर्यंत तशीच आहे. यावरून चाहते अनेकवेळा तिला ट्रोल करतात. त्याचबरोबर ऐश्वर्या ओवर प्रोटेक्टिव नेचरमुळे देखील आराध्याला ट्रोलिंगचा शिकार व्हावे लागते. मात्र आराध्या सोशल मिडियापासून दूर आहे. इतर स्टार किड्सप्रमाणे आराध्या सोशल मिडियावर सक्रीय नाही.

Also Read

==> “गब्बर” Amjad Khan सोबत लग्न कारायचे होते या प्रसिद्ध अभिनेत्रीला, आजही आहे अविवाहित नाव जाणून धक्का बसेल !

Leave a comment