2024 मधील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, फक्त 25 हजारात, रेंज 80 किमी पेक्षा जास्त

Cheapest Electric Scooter in 2024: हे तर सर्वांनाच माहिती आहे कि आता जुन्या कंपन्या देखील आपली इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय मार्केटमध्ये लाँच करत आहेत. कारण आता प्रत्येकाची इलेक्ट्रिक स्कूटर मधील मागणी आणि लोकप्रियता वाढतच चालली आहे. हे पाहता प्रत्येक कापणी इलेक्ट्रिक स्कूटर इंडस्ट्रीमध्ये उतरत आहेत. या कंपन्या आपली इलेक्ट्रिक स्कूटर शानदार आणि मजबूत बनवत आहेत. यांच्या किंमती देखील जास्त आहेत, ज्यामुळे सामान्य व्यक्तीला ती खरेदी करण्यास थोडी अडचण येते.

पण आजच्या या शानदार आर्टिकलमध्ये आम्ही तुमच्यासाठी भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन आलो आहोत ज्याची किंमत फक्त 25000 (Cheapest Electric Scooter in 2024) आहे. सिंगल चार्जमध्ये हि इलेक्ट्रिक स्कूटर 80 किमी पेक्षा जास्त रेंज देऊ शकते. जर तुम्ही हि इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल सर्व माहिती खाली दिलेली आहे.

सिंगल चार्जमध्ये 80 किमी पेक्षा जास्त रेंज

या इलेक्ट्रिक स्कूटरमधील बॅटरी बॅकअपबद्दल बोलायचे झालेतर या स्कूटरमध्ये लिथियम आयन बॅटरी पॅक जोडण्यात आला आहे. जो या इलेक्ट्रिक स्कूटरला 80 किलोमीटरपेक्षा जास्त रेंज देण्यास सक्षम आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरच्या चार्जिंग थीमबद्दल सांगायचे झाले तर हि स्कूटर 100 टक्के चार्ज होण्यास 4 तासाचा वेळ लागतो. त्याचबरोबर कंपनी द्वारे या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरी पॅकवर 10 वर्षांची वॉरंटी देखील दिली गेली आहे.

मिळणार बीएलडीसी मोटर आणि लो स्पीड

हि इलेक्ट्रिक स्कूटर लो स्पीडची इलेक्ट्रिक स्कूटर आहे. जी चालवण्यासाठी लायसन्स आणि खरेदी साठी रजिस्ट्रेशनची काहीही आवश्यकता नाही. कारण या इलेक्ट्रिक स्कूटरला 250 वॅटची BLDC मोटर जोडली आहे जी या इलेक्ट्रिक स्कूटरला कमी गती देण्यास सक्षम आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरच्या टॉप स्पीडबद्दल बोलायचे झाले तर, ही इलेक्ट्रिक स्कूटर 25 किलोमीटर प्रति तास वेगाने धावण्यास सक्षम आहे.

किंमत (Cheapest Electric Scooter in 2024)

या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत तुम्हाला आधीच समजली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत फक्त 25000 रुपये (Cheapest Electric Scooter in 2024) इतकी आहे. जर तुम्ही इतर कंपनीची याच रेंजमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली तर तुम्हाला संपूर्ण भारतीय मार्केटमध्ये 25000 मध्ये कोणतीही स्कूटर मिळणार नाही.

जर तुम्ही रोजच्या कामांसाठी स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला मिळत नसेल तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर ज्याची किंमत फक्त 25000 रुपये (Cheapest Electric Scooter in 2024) आहे. सिंगल चार्जमध्ये 80 किलोमीटर पर्यंतचा प्रवास हि इलेक्ट्रिक स्कूटर करू शकते. खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा.