DOMS Industries IPO: पहिल्याच दिवशी बंपर कमाई…77% प्रीमियमवर लिस्टिंग, शेयर 1400 रुपयांच्या पुढे…

DOMS Industries IPO: DOMS Industries चा शेयर बुधवारी NSE आणि BSE वर लिस्ट झाला. DOMS इंडस्ट्रीजचा आईपीओ (DOMS Industries IPO) 77.22 टक्क्यांच्या शानदार प्रीमिमसोबत 1,400 रुपये रपति शेयर वर लिस्ट झाला. तर याचा इश्यू प्राइस 790 रुपये प्रती शेयर होता. कंपनीची मार्केट कॅप 8,496.21 करोड रुपये आहे. DOMS Industries IPO 13 डिसेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी ओपन झाला होता आणि 15 डिसेंबर रोजी बंद झाला होता.

BSE वर 36,052 शेअर्सच्या विक्रीच्या ऑर्डरच्या तुलनेत, DOMS Industries जवळ सकाळी 10.06 वाजता 2,91,098 शेयर्स खरेदीची ऑर्डर होती. ब्रँडेड रायटिंग प्रोडक्ट1 बनवणारी कंपनी DOMS Industries ला जबरदस्त रिस्पॉ8न्सस मिळाला होता. याला 99.34% सब्सक्राइब केले गेले होते. यामध्ये रिटेल इन्वेखस्ट्र्स ने 73.38% सब्सक्राइब केले होते. तर QIB ने 122.16% आणि NII ने 70.06% सब्सनक्राइब केले होते.

DOMS Industries IPO डीटेल्स

DOMS इंडस्ट्रीजने IPO द्वारे 1,200.00 कोटी रुपये उभारण्याची योजना आखली होती. यामध्ये 350 कोटी रुपयांचे 0.44 कोटी शेअर्स फ्रेश इश्यू केले होते. तर तर 850 कोटी रुपयांचे 1.08 कोटी शेअर्स OFS द्वारे विक्रीसाठी उपलब्ध होते. DOMS IPO चा प्राइस बँड 750 ते 790 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता. या IPO चा एक लॉट 18 शेअर्सचा होता, ज्यामध्ये रिटेल इन्वेनस्टणर्सना किमान 14,220 कोटी रुपये गुंतवावे लागणार होते.

DOMS Industries IPO

ग्रे मार्केटमध्ये मिळाला जास्त प्रीमियम

DOMS Industries शेयर स्टॉतक मार्केटमध्ये लिस्ट होण्याआधी ग्रे मार्केटमध्ये देखील तेजीमध्ये व्यवहार करत होती. DOMS Industries चे शेयर 64.56 टक्के तेजीत होते. पण शेयर मार्केटमध्ये लिस्ट होताना 77 टक्के प्रीमियम वर लिस्ट झाले. Doms IPO चे GMP 510 रुपये होते.

Doms IPO बद्दल

DOMS Industries IPO

डॉम्स इंडस्ट्रीज संपूर्ण गुजरातमध्ये एकूण 3 उत्पादन सुविधा चालवते, जे सुमारे 34 एकरमध्ये पसरलेले आहे. सुविधा अंदाजे 1.18 MSF कव्हर करतात आणि भारतातील सर्वात मोठ्या स्टेशनरी उत्पादन सुविधांपैकी एक आहे. 31 मार्च पर्यंत प्रमुख उत्पादनांसाठी DOMS इंडस्ट्रीजची वार्षिक स्थापित क्षमता 473.49 करोड़ यूनिट होती. DOMS इंडस्ट्रीज जम्मू आणि कश्मीरमध्ये एक विनिर्माण सुविधा देखील संचालित करते, जी 2 एकरमध्ये जवळ जवळ 0.07 मिलियन स्क्वेअर फुटमध्ये पसरली आहे. यामध्ये 500 कर्मचारी आहेत जे 3500 पेक्षा जास्त शहरांना कव्हर करतात.

हेही वाचा: Sheetal Universal IPO: 4 डिसेंबरला खुलणार शीतल यूनिवर्सलचा आयपीओ, GMP देऊ लागला प्रॉफिटचे संकेत

Leave a comment