Fatima Sana Shaikh: दंगल गर्ल फातिमाने सांगितला कास्टिंग काऊचचा थरारक अनुभव, म्हणाली; “फक्त से क्स द्वारेच…”

Fatima Sana Shaikh: नुकतेच बॉलीवूडच्या फेमस अभिनेत्रींपैकी एक फातिमा सना शेखने (Fatima Sana Shaikh) याबद्दल माहिती दिली आहे कि काही काही काळासाठी सोशल मिडियावरून ब्रेक घेत आहे. फातिमाने सोशल मिडियावरून ब्रेक घेण्याचे सांगितल्या नंतर तिचे चाहते निराश झाले आहेत. तथापि त्यांनी सोशल मिडियावर तिच्या निर्णयाचे पूर्ण समर्थन केले. सोशल मिडियावर ब्रेक घेण्याच्या पोस्टनंतर चाहते अभिनेत्रीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.

Fatima Sana Shaikh

Fatima Sana Shaikh ने मारली थप्पड

एका मुलाखतीदरम्यान फातिमाने एक किसा सांगितला, ती म्हणाली कि, मी एकदा जिमनंतर रस्त्यावरून जात होते, एक मुलगा आला आणि मला एकटक पाहू लागला, मग मी त्याच्या जवळ गेले आणि म्हणाले – काय बघत आहात? तो म्हणाला – माझी मर्जी मी पाहीन, मी म्हंटले – मार खायचे आहे का. तेव्हा तो म्हणाला हा खायचा आहे. त्यानंतर ती पुचे म्हणाली कि आमच्या दोघांमध्ये वाद वाढलं आणि मी त्याला एक जोरदार थप्पड मारली.

फातिमाला देखील पडला एक ठोसा

फातिमा पुढे म्हणाली कि, मी थप्पड मारल्यानंतर त्याने मला जोराचा ठोसा मारला आणि मी खाली पडले. त्यानंतर मी लगेच पप्पांना फोन केला आणि संपूर्ण घटना सांगितली. पप्पा लगेच दोघा-चौघांना घेऊन तिथे आले, तेव्हापर्यंत तो मुलगा पळून गेला होता. माझे वडील, माझे भाऊ त्यांच्या मित्रांसोबत तिथे उभे राहून ओरडत होते, कोण होता तो, ज्याने माझ्या मुलीला हात लावला?

कास्टिंग काउचची शिकार झाली अभिनेत्री

दंगलमध्ये डेब्यू करण्यापूर्वी फातिमाने बालअभिनेत्री म्हणून कम केले आहे. गेल्या वर्षी एका मुलाखतीदरम्यान तिने कास्टिंग काउचच्या मुद्द्यावर भाष्य केले होते. ती म्हणाली होती, मी पण कास्टिंग काउचची शिकार झाली आहे. माझ्यासोबत असे अनेकवेळा घडले आहे, जेव्हा मला सांगितले गेले की मला काम हवे असेल तर मला से क्स करावे लागेल. अनेक वेळा माझे प्रोजेक्ट्स इतर लोकांना मिळण्याचे हे मुख्य कारण होते.

हेही वाचा: सई ताम्हणकरला हवा आहे असा जोडीदार, म्हणाली; “त्याच्यासोबत मला…”