Gautami Patil: गौतमी पाटीलचा पहिल्यांदाच क्रिकेटच्या मैदानात ठुमका, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

Gautami Patil: सबसे कातील गौतमी पाटील (Gautami Patil) वाक्य कोणाला माहिती नसेल असे नाही. कारण हे नाव महाराष्ट्रामध्ये खूपच फेमस नाव आहे. गौतमी कोणत्याणा कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. कधी ती तिच्या डांसमुळे तर कधी तिच्या वक्तव्यामुळे चर्चेचा विषय बनलेली असते. गौतमी पाटीलचे अनेक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होतात. दरम्यान तिचा आणखी एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झालाय जो क्रिकेटच्या मैदानातला आहे. गौतमी पाटील पहिल्यांदाच क्रिकेटच्या मैदानामध्ये थिरकताना पाहायला मिळाली आहे. पुण्यामध्ये तिचा हा कार्यक्रम पार पडला.

Gautami Patil Viral Video

गौतमी पाटील (Gautami Patil) नेहमी स्टेज वर धुमाकूळ घालत असते. मात्र यावेळी तिची चर्चा क्रिकेटच्या मैदानावर होत आहे. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे शिरूर प्रीमियर लिग किक्रेट सामन्यावेळी तिनं मैदानावरच आपली लावणी सादर केली. पाटलांचा बैल गाडा या गाण्यावर गौतमी डांस करताना पाहायला मिळत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. गौतमी पाटील सोशल मिडियावर देखील नेहमी सक्रीय असते. ती नेहमी आपले फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेयर करते. इंस्टाग्रामवर तिचे लाखो चाहते आहेत. काही महिन्यांपूर्वी डांस करताना तिने केलेल्या अश्लील हावभावामुळे तिच्यावर खूप टीका झाली होती. ज्यानंतर गौतमी पाटीलने जाहीर माफी मागत या प्रकरणाला पूर्णविराम दिला होता.

गौतमी पाटील (Gautami Patil) नेहमी स्टेज वर धुमाकूळ घालत असते. मात्र यावेळी तिची चर्चा क्रिकेटच्या मैदानावर होत आहे. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे शिरूर प्रीमियर लिग किक्रेट सामन्यावेळी तिनं मैदानावरच आपली लावणी सादर केली. पाटलांचा बैल गाडा या गाण्यावर गौतमी डांस करताना पाहायला मिळत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

गौतमी पाटील सोशल मिडियावर देखील नेहमी सक्रीय असते. ती नेहमी आपले फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेयर करते. इंस्टाग्रामवर तिचे लाखो चाहते आहेत. काही महिन्यांपूर्वी डांस करताना तिने केलेल्या अश्लील हावभावामुळे तिच्यावर खूप टीका झाली होती. ज्यानंतर गौतमी पाटीलने जाहीर माफी मागत या प्रकरणाला पूर्णविराम दिला होता.