Hotel Booking Near Ram Mandir: राम मंदिर जवळ राहण्यासाठी कसे कराल हॉटेल बुक, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Hotel Booking Near Ram Mandir: 22 जानेवारी रोजी अयोध्यामध्ये प्रभू श्री रामाची प्राण प्रतिष्ठा झाली आहे. श्री रामाच्या दर्शनाच्या साठी जगाच्या कानाकोपऱ्यातून भाविक अयोध्यामध्ये दाखल होत आहेत. असे म्हंटले जात आहे कि अयोध्यामधील राम मंदिराच्या आसपासचे हॉटेल्स गेल्या 6 महिन्यांपासून बुक झाली आहेत. आणि या हॉटेलच्या रूमच्या रेंटबद्दल सांगायचे झाले तर ते तब्बल 1 लाख पेक्षा जास्त झाले आहे. अशामध्ये जत्र तुम्ही देखील Hotel Booking Near Ram Mandir जवळ करणार असाल तर हे आर्टिकल संपूर्ण वाचा. जेणेकरून राम मंदिर जवळ हॉटेल कसे बुक करावे याचे संपूर्ण माहिती मिळेल.

Hotel Booking Near Ram Mandir

राम मंदिर जवळ हॉटेल बुक करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. Hotel Booking Near Ram Mandir साठी तुम्ही अनेक प्लॅटफॉर्म वापरू शकता. ज्यामध्ये तुम्हाला तुम्ही रूम बुक करू शकता. MakeMyTrip सारख्या प्लॅटफॉर्म वर तुम्ही 2KM अंतरामध्ये 2 हजारात हॉटेलमध्ये रूम बुक करू शकता. हॉटेल हनुमानजी जे 1 किमी दूर आहे. यामध्ये एका रूमचे भाडे 7 हजार रुपये आहे. जर तुम्ही राम मंदिर जाण्याच्या विचार करत असाल तर खाली दिलेल्या माहितीनुसार Hotel Booking Near Ram Mandir करू शकता.

Hotel Booking Near Ram Mandir – MakeMyTrip

राम मंदिरच्या जवळ हॉटेल बुक करणे खूपच सोपी गोष्ट आहे. जर तुम्ही देखील अयोध्याला प्रभू श्री रामचे दर्शन घेण्यासाठी जाणार असाल तर MakeMyTrip ची हि स्टेप बाय स्टेप प्रोसेस वापरून घर बसल्या Hotel Booking Near Ram Mandir करू शकता.

Hotel Booking Near Ram Mandir
  • सर्वात पहिला कोणत्याही रनेट ब्राउझरवर MakeMyTrip सर्च करा.
  • सर्च केल्यानंतर तुम्ही MakeMyTrip च्या होम पेज वर पोहोचाल.
  • यामध्ये तुम्हाला हॉटेल्सचे ऑप्शन पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला City, Property Name Or Location च्या ऑप्शनवर जाऊन Ram Mandir Ayodhya सर्च करावे लागेल. ज्या तारखेला तुम्हाला रूम बुक करायची आहे ती तारीख टाका.
  • चेक इन डेट टाकल्यानंतर चेकआउट च्या देखील सर्व डिटेल्स भर आणि त्याचबरोबर तुमची सर्व माहिती द्यावी लागले. जसे कि तुम्हाला तिथे किती दिवस राहायचे आहे आणि सर्च करा.
  • तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन योईल ज्यामध्ये तुम्हाला राम मंदिरच्या आजूबाजूला असलेल्या अनेक हॉटेल्सची लिस्ट पाहायला मिळेल. त्यानंतर तुम्हाला ज्या हॉटेलची रूम बुक करायची आहे त्यावर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर तुम्ही एका दुसऱ्या पेज वर जाल जिथे तुम्हाला हॉटेलमधील रूमची सर्व डिटेल पाहायला मिळेल. सर्व काही व्यवस्थित चेक करून “Select Room” ऑप्शनवर क्लिक करा.
  • आता तुम्हाला आवश्यक ते तपशील भरावे लागतील आणि नंतर “PAY NOW” वर क्लिक करून पेमेंट करा.
Hotel Booking Near Ram Mandir

आम्ही आशा करतो कि वरती सांगितलेली स्टेप बय स्टेप प्रोसेस तुम्हाला समजली असेल. सध्या अयोध्यामध्ये राम मंदिरच्या जवळ हॉटेल मध्ये रूम मिळणे कठीण झाले आहेत, कारण अनेक लोक राम मंदिरला भेट देत आहेत. यामुळे जर तुम्ही अयोध्याला जाण्याचा विचार करत असाल तर यसाठी सरकार द्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करूनच योजना बनवा.

हेही वाचा: खरोखरच घरपोच मिळणार का राम मंदिरचा प्रसाद, जाणून घ्या संपूर्ण सत्य !