नवीन वर्षानिमित्त मोठी ऑफर 256GB वाल्या ‘या’ फोनवर मिळत आहे जबरदस्त डिस्काउंट

Infinix Zero 30 5G New Year Offer: इंफिनिक्स कंपनीच्या या 5G स्मार्टफोनवर जबरदस्त सेल सुरु आहे. आज हा फोन खरेदी केल्यास तुम्हाला 2,000 रुपयांचा डिस्काउंट मिळू शकतो. जर तुम्ही देखील या ऑफरद्वारे हा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Infinix Zero 30 5G बेस्ट ऑप्शन आहे. हा फोन कमी बजटमध्ये प्रीमियम डिझाईनसोबत उपलब्ध आहे आणि यावर जबरदस्त डिस्काउंट देखल मिळत आहे. आजच्या या लेखामध्ये आपण Infinix Zero 30 5G स्मार्टफोनवर सुरु असलेल्या ऑफर आणि याच्या सर्व स्पेसिफिकेशन बद्दल जाणून घेणार आहोत.

Infinix Zero 30 5G New Year Offer

Infinix च्या या 5G स्मार्टफोनवर सुरु असलेल्या ऑफरबद्दल बोलायचे झाले तर यावेळी फ्लिपकार्ट वर जबरदस्त ऑफर सुरु आहे. या फोनची किंमत 23,999 रुपये आहे, पण तुम्ही SBI अकाऊंट धारक असाल आणि तुमच्या Credit Card किंवा Debit Card असल तर तुम्हाला 2,000 रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट मिळेल. म्हणजेच हा फोन तुम्हाला 21999 रुपयांना मिळेल. या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही चांगलीच बचत करू शकता. हे लक्षात घ्या कि हि ऑफर फक्त आज रात्री 12:00 पर्यंत असेल.

Infinix Zero 30 5G

Infinix Zero 30 5G Specification

Infinix चा हा 5G स्मार्टफोन Android v13 सोबत उपलब्ध आहे. बहुतेकजन स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी त्याचे स्पेसिफिकेशन जरूर पाहतो. जर तुम्ही देखील हा फोन खरेदी करण्याच्या विचार करत असाल तर याचे स्पेसिफिकेशन जरूर पहा. या फोनमध्ये 108 MP वाइड अँगल प्रायमरी कॅमेरा आणि 68W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. याशिवाय इतरही अनेक फीचर्स देखील आहेत जे खाली टेबलमध्ये दिले आहेत.

CategorySpecificationDetails
NETWORKTechnologyGSM / HSPA / LTE / 5G
LAUNCHAnnounced2023, September 01
StatusAvailable. Released 2023, September
BODYDimensions164.5 x 75 x 7.9 mm (6.48 x 2.95 x 0.31 in)
Weight185 g (6.53 oz)
BuildGlass front (Gorilla Glass 5), glass back (Gorilla Glass 5) or eco leather back, plastic frame
SIMDual SIM (Nano-SIM, dual stand-by)
IP53, dust and splash resistant
DISPLAYTypeAMOLED, 1B colors, 144Hz, 950 nits (peak)
Size6.78 inches, 111.0 cm2 (~90.0% screen-to-body ratio)
Resolution1080 x 2400 pixels, 20:9 ratio (~388 ppi density)
ProtectionCorning Gorilla Glass 5
PLATFORMOSAndroid 13, XOS 13
ChipsetMediatek Dimensity 8020 (6 nm)
CPUOcta-core (4×2.6 GHz Cortex-A78 & 4×2.0 GHz Cortex-A55)
GPUMali-G77 MC9
MEMORYCard slotNo
Internal256GB 8GB RAM, 256GB 12GB RAM
UFS 3.1
MAIN CAMERATriple108 MP, f/1.7, (wide), 1/1.67″, PDAF, OIS
13 MP, f/2.2, 120˚ (ultrawide)
2 MP, f/2.4
FeaturesLED flash, HDR, panorama
Video4K@30/60fps, 1080p@30/60fps
SELFIE CAMERASingle50 MP, f/2.5, (wide), 1/2.76″, PDAF
FeaturesLED flash
Video4K@30/60fps, 1080p@30fps
SOUNDLoudspeakerYes, with dual speakers
3.5mm jackNo
24-bit/192kHz Hi-Res audio
COMMSWLANWi-Fi 802.11 a/b/g/n/ac/6, dual-band
BluetoothYes
PositioningGPS
NFCYes
RadioFM radio
USBUSB Type-C 2.0, OTG
FEATURESSensorsFingerprint (under display, optical), accelerometer, gyro, proximity, compass
BATTERYType5000 mAh, non-removable
Charging68W wired, 80% in 30 min (advertised)
MISCColorsRome Green, Golden Hour, Fantasy Purple
ModelsX6731
Price₹ 23,499
TESTSPerformanceAnTuTu: 635016 (v9), 758738 (v10)
GeekBench: 2952 (v5), 3122 (v6)
GFXBench: 39fps (ES 3.1 onscreen)
DisplayContrast ratio: Infinite (nominal)
CameraPhoto / Video
Loudspeaker-26.6 LUFS (Good)
Battery (old)Endurance rating 102h

Infinix Zero 30 5G Display

Infinix च्या या 5G स्मार्टफोन मध्ये डिस्पले क्वालिटी खूपच जबरदस्त मिळत आहे. Infinix Zero 30 5G मध्ये 6.78 इंचचा मोठ्या साईजमध्ये AMOLED डिस्प्ले स्क्रीन दिला गेला आहे. स्क्रीनचा रिझोल्यूशन साईज 1080×2400 पिक्सेल आहे आणि पिक्सेल डेंसिटी (388 PPI) व्यतरिक्त 144 Hz का रिफ्रेश रेट देखील उपलब्ध आहे. हे फीचर स्मार्टफोन ला स्मूथ चालण्यास मदत करते. त्याचबरोबर स्क्रीन सुरक्षा साठी फोनमध्ये Gorilla Glass 5 चे प्रोटेक्शन देखील मिळत आहे. Bezel-less सोबत पंच-होल डिस्प्ले स्क्रीन देखील सामील आहे.

Infinix Zero 30 5G Camera

Infinix Zero 30 5G मध्ये कॅमेरा क्वालिटी खूपच चांगली मिळत आहे. या फोनमध्ये ट्रिपल कॅमरा सेटअप दिला गेला आहे. 108 MP वाइड अँगल प्रायमरी कॅमेरा, 13 MP अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि 2 MP डेप्थ कॅमेरा दिला गेला आहे. शिवाय रिंग एलईडी फ्लॅशलाइट आहे. तुम्ही प्रायमरी कॅमेऱ्याद्वारे 4K @60fps वर व्हिडिओ रेकॉर्ड करू शकाल आणि या फोनच्या पुढच्या बाजूला MP चा सेल्फी कॅमेरा देखील दिला गेला आहे. सेल्फी कॅमेऱ्याने देखील तुम्ही 4K @60 fps वर व्हिडीओ रेकॉर्ड करू शकता.

Infinix Zero 30 5G Processor

Infinix च्या या 5G स्मार्टफोन मध्ये प्रोसेसर खूपच जबरदस्त मिळत आहे. या फोनमध्ये कंपनीने MediaTek चा Dimensity 8020 चा पोवेरफुल 5G प्रोसेसर वापरला आहे. जो परफॉर्मन्समध्ये खूप चांगला प्रोसेसर मानला जातो. गेमिंग दरम्यान या फोनमध्ये कोणतीच अडचण येणार नाही.

Infinix Zero 30 5G

Infinix Zero 30 5G Battery & Charger

या फोनच्या बॅटरी आणि चार्जरबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 5000 mAh ची मोठी बॅटरी लाईफ पाहायला मिळेल आणि चार्जिंगसाठी या फोनमध्ये 68W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. या फोनला 100% चार्ज होण्यासाठी जवळ जवळ 49 मिनिटे लागतात. फुल चार्ज झाल्यानंतर या फोनची बॅटरी 11 तास 45 मिनिटे बॅकअप देते.

Infinix Zero 30 5G

Infinix Zero 30 5G Price in India

Infinix चा हा फोन एकूण दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज ची असलेल्या फोनची किंमत जवळ जवळ 23,999 रुपये पासून सुरु होते आणि याच्या टॉप वेरिएंट 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज असलेल्या फोनची किंमत जवळ जळव 24,999 इतकी आहे.

Infinix Zero 30 5G Competitors

Infinix च्या या 5G स्मार्टफोन इंफिनिक्स Zero 30 5G च स्पर्धा भारतीय मार्केटमध्ये iQOO Z7 Pro, Motorola Edge 40 Neo आणि Vivo T2 Pro सोबत आहे. हे तिन्ही स्मार्टफोन Infinix Zero 30 5G च्या किमतीत येतात.

हेही वाचा: Vivo V30 Lite 5G Launch Date in India: 128GB रॅम, स्नॅपड्रॅगन 695 चिप, 50MP सेल्फी कॅमेरा, विवोचा Vivo V30 Lite 5G स्मार्टफोन होणार लाँच!