Kangana Ranaut On Dating Rumors: कोण आहे तो मिस्ट्री मॅन ज्याच्यासोबत जोडले जात आहे कंगना रनौतचे नाव

Kangana Ranaut On Dating Rumors: अभिनेत्री कंगना रनौत आपल्या वक्तव्यामुळे आणि चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेमध्ये राहते. सोशल मिडियावर ती नेहमी वेगवेगळ्या विषयांवर आपले मत व्यक्त करत असते. सध्या कांगला सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमुळे चर्चेमध्ये आहे. या फोटोंमध्ये कान्ग्नासोब्त एक मिस्ट्री मॅन देखील दिसत आहे. कंगना या मिस्ट्री मॅनला डेट करत असल्याच्या चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. अधाम्ध्ये आता कंगनाने मिस्ट्री मॅन बद्दल एक पोस्ट शेयर केली आहे.

कंगनाने शेयर केली पोस्ट (Kangana Ranaut On Dating Rumors)

कंगना रनौतने इंस्टाग्राम वरून मिस्ट्री मॅन सोबत एक फोटो शेयर केला आहे. या फोटोला कॅप्शन डेट अभिनेत्रीने लिहिले आहे कि या मिस्ट्री मॅन बद्दल विचारण्यासाठी मला अनेक कॉल आणि मॅसेज येत आहेत. मी अनेकवेळा सलूनच्या बाहेर त्याच्यासोबत हँग आउट करते. चित्रपट/बॉलीवूड मिडिया खूप कल्पना करत आहेत, एक पुरुष आणि स्त्री रस्त्यांवर एकत्र फिरू शकतात, यासाठी फक्त सेक्शुअल कारणाशिवाय इतर देखील कारण असू शकते. ते पुरुष आणि महिला वर्क फ्रेंस असू शकतात. भाऊ-बहिण असू शकतात, दोस्त असू शकतात किंवा एक हेयर स्टायलिस्ट असू शकतो.

Kangana Ranaut On Dating Rumors

कंगना रनौत आणि आणि तिच्या सोबत मिस्ट्री मॅनला व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये पाहिल्यानंतर लोक असं अंदाज लावत आहे कि कांगला लवकरच लग्न करणार आहे. पण कंगना आणि मिस्ट्री मॅनच्या डेटिंग (Kangana Ranaut On Dating Rumors) चर्चांवर स्वतः अभिनेत्रीनेच आता पूर्णविराम लावला आहे.

कंगनाचे आगामी चित्रपट

कंगना रनौतचा तेजस चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. त्याचबरोबर तिचा चंद्रमुखी 2 देखील रिलीज झाला होता. आता कंगना इमर्जन्सी नावाच्या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. कानाचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. इमर्जन्सी मध्ये कंगनासोबत अनुपम खेर, मिलिंद सोमण, महिमा चौधरी आणि श्रेयस तळपदे यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता.

हेही वाचा: कडाक्याच्या थंडीत शमा सिकंदरने वाढवला इंटरनेटचा पारा, स्विमिंग दरम्यान दाखवला बोल्ड अंदाज