पेट्रोल संपलं! टेंशन घेऊ नका, मार्केटमध्ये आली हवेवर चालणारी मोटरसायकल, फीचर्स देखील जबरदस्त

Kawasaki Versys Hybrid Motorcycle: भारतामध्ये पेट्रोल-डीझेलच्या वाढत्या किंमती पाहता लोकांना आता इलेक्ट्रिक वाहने, CNG आणि हायब्रीड वाहने वापरण्यास सुरुवात केली आहे. हायब्रीड कार तर दूरच, आता मार्केटमध्ये आता हवेवर चालणार मोटरसायकल पाहायला मिळणार आहे. जपानी दुचाकी कंपनी कावासाकी वर्सेस हायब्रीड मोटरसायकल (Kawasaki Versys Hybrid Motorcycle) तयार करत आहे. जी फ्युलसोबत बॅटरीवर देखील चालेल. मात्र कंपनीने वर्सेस अ‍ॅडव्हेंचर बाइक मार्केटमध्ये अनल आहे. यानंतर त्याचे हायब्रीड व्हर्जन आणण्याची तयारी सुरु झाली आहे. पेट्रोल स्मापल्यानंतर हि मोटरसायकल रिकाम्या टाकीमध्ये देखील तुमचा प्रवास पूर्ण करेल.

Kawasaki Versys Hybrid Motorcycle डिझाइन

कावासाकी वर्सेस हायब्रीड बाईक सध्याच्या मॉडेलचे अपडेटेड व्हर्जन मार्केटमध्ये आणले जाईल. अ‍ॅडव्हेंचर टूररचे सिल्हूट कंपनीच्या पोर्टफोलिओमधील इतर अ‍ॅडव्हेंचर मॉडेल्स आणि इतर व्हर्सस मॉडेल्ससारखेच असेल. हि लेटेस्ट बाइक फुल एलईडी लाइटिंग आणि फुली डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर सारख्या फीचर्सने सुसज्ज असेल. यासोबत यामध्ये अनेक अ‍ॅडवांस सेफ्टी फीचर्स पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे. शिवाय हि ऑटोमेटेड गियर-शिफ्टिंग ऑप्शनसोबत देखील येऊ शकते.

Kawasaki Versys Hybrid Motorcycle

कावासाकी वर्सेस हायब्रीड बाइकची पॉवरट्रेन

कावासाकी वर्सेस हायब्रीडचे दिझानी पेटंट वेबसाईटवर समोर आले आहे, ज्याद्वारे त्याच्या पॉवरट्रेनची माहिती समोर आली आहे. लीक झालेल्या पेटंट डिझाइनवरून असे दिसून येते की वर्सेस हायब्रीडला जेड7 हायब्रीड प्रमाणे पॉवरट्रेन दिले जाईल. या हायब्रीड बाइकमध्ये 451सीसीच्या पॅरलल ट्विन इंजिनसोबत इलेक्ट्रिक पॉवरट्रेन दिले गेले आहे, ज्याला 9 किलोवॉटची इलेक्ट्रिक मोटर आणि 1.4kWh च्या बॅटरीसोबत जोडले गेले आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, या बाईकची बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम देखील Z7 हायब्रीड सारखी असणार आहे.

हवेवर कशी चालेल

कावासाकी वर्सेस हायब्रीड बाइक अशाप्रकारे तयार केली आहे कि पेट्रोल संपल्यानंतर हि मोटरसायकल इलेक्ट्रिक इंजिनवर धावू शकते. रायडर या बाइकला चालवताना पेट्रोल वरून हायब्रीड आणि हायब्रीड वरून पेट्रोलवर स्वीच करू शकतो. बाइकचे 451सीसी हायब्रीड इंजिन 69 बीएचपी ची पॉवर जनरेट करू शकतो. कंपनी या बाइकमध्ये फुल एलईडी हेडलाइट, डिजिटल डिस्प्ले, ऑटोमॅटिक गिअरशिफ्ट आणि नेव्हिगेशन सारखे फीचर्स देऊ शकते.

हेही वाचा: 2024 मधील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, फक्त 25 हजारात, रेंज 80 किमी पेक्षा जास्त