Pavitra Punia: सीन शूट करताना ब्लाऊजचे हुक तुटले अन्…, प्रसिद्ध अभिनेत्रीने शेयर केला सेटवरचा धक्कादायक अनुभव

Pavitra Punia experienced a wardrobe malfunction: टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस मध्ये पाहायला मिळाली पवित्रा पुनिया (Pavitra Punia) सध्या एजाज खान सोबत आपल्या ब्रेकअप मुळे चर्चेमध्ये आहे. दोघे गेल्या 3 वर्षांपासून लिव इनमध्ये राहत होते. अशामध्ये आता ती पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली आहे. याचे कारण तिचे पर्सनल लाईफ नाही तर एक धक्कादायक घटना आहे, ज्याचा अनुभव नुकतेच झालेल्या एका शुटींग दरम्यान आला होता. तिच्यासोबत काही दिवसांपूर्वी इश्क की दास्तां-नागमणि च्या शुटींग दरम्यान घटना घडली होती. ती जंगलामध्ये एक सीन शूट करण्यासाठी गेली होती आणि तिच्या ब्लाऊजचा हुक तुटला होता. याच्या उल्लेख तिने स्वतः केला आहे.

वास्तविक 37 वर्षाच्या पवित्रा पुनिया (Pavitra Punia) ने नुकतेच एका मुलाखती दरम्यान तिच्यासोबत झालेल्या घटनेबद्दल सांगितले, जेव्हा ती इश्क की दास्तां-नागमणि चे शुटींग करत होती. यादरम्यान जंगलामध्ये पळताना तिला एक सीन शूट करायचा होता. यादरम्यान अभिनेत्रीला ऊप्स मोमेंट चे शिकार व्हावे लागले. तिच्या ब्लाऊजचे हुक तुटले होते. यावर तिने आता आपली प्रतिक्रिया दिली आहे. पवित्रा पुनिया ने सांगितले कि या घटनेनंतर ती काही मिनिटे घाबरली होती. तिच्या ब्लाऊजची स्ट्रीप खुल्यानंतर ती खाली पडली, तिला वाटले असे घडायला नको होते.

हेही वाचा: प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री निमरत कौर चा व्हिडीओ झाला व्हायरल, पहा व्हिडीओ

आपल्या कपड्यांबद्दल काय म्हणाली अभिनेत्री?

पवित्रा पुनिया (Pavitra Punia) पुढे म्हणाली कि त्यावेळी मी विचार करत होते कि काही दिसले तर नसेल ना? काही वेळासाठी ती स्तब्ध झाली होती. तिने कधी याचा विचार देखील केला नव्हतं. तिच्यासाठी हि एक अशी फिलिंग होती जी शब्दात सांगता येत नव्हती. तिने हि घटना खूपच भयानक असल्याचे सांगितले. या घटनेच्या कारणाबद्दल सांगताना अभिनेत्री म्हणाली कि असे यामुळे झाले कारण तिने वेगळ्या प्रकारचे ब्लाऊज आणि साडी घातली होती. तिने मानले कि तिचे ब्लाऊज खूपच हॉट दिसणारे होते. पवित्रा म्हणते कि जर ती व्हॅम्पची भूमिका करत असेल तर तिला स्क्रीनवर हॉट आणि सेक्सी दिसायला हवे.

Pavitra Punia ने केला खुलासा

पवित्रा पुनिया ब्लाऊज बद्दल खुलासा करत म्हंटले आहे कि तिने त्या दिवशी जो ब्लाऊज घातला होता त्यामध्ये हुक होता. त्यावेळी तिचे वजन देखल वाढले होते. अबिह्नेत्री अडीच किलो वजन वाढवले होते. यामुळे तिला आधीच वाटत होते कि काहीतरी होणार आहे. पवित्रा ला याचे हायसे वाटले कारण ब्लाऊज फाटल्यानंतर काहीच दिसले नाही. तिथे असलेल्या सर्व युनिटने तिची मदत केली. हुक तुटल्यानंतर सर्व लोक ओरडू लागले होते कॅमरा बंद करा. तिची टीम तिच्यासाठी खूप सपोर्टिव होती.