Redmi Note 13 Pro Plus 5G Price in India : 200 MP च्या जबरदस्त कॅमेऱ्यासोबत लाँच होणार हा धमाकेदार फोन, किंमत तर अवघी इतकी

Redmi Note 13 Pro Plus 5G Price in India : Redmi चा हा धमाकेदार फोन लवकरच भारतामध्ये लाँच होणार आहे. हा फोटो चीनी मार्केटमध्ये आधीच लाँच झाला आहे. Redmi स्मार्टफोन युजर्ससाठी हा फोन खूपच मस्त आहे. या फोनबद्दल सध्या युजर्सची उत्सुकता खूपच वाढलेली आहे. या सिरीजमध्ये Redmi Note 13 5G आणि Redmi Note 13 Pro Plus 5G सामील आहेत. या लेखामधून आपण Redmi च्या यानवीन स्मार्टफोनबद्दल जाणून घेणार आहोत.

Redmi च्या आगामी फोनमध्ये डिस्पले क्वालिटी खूपच जबरदस्त मिळत आहे. या फोनमध्ये 6.67 इंच चा मोठ्या साईजमध्ये OLED डिस्प्ले स्क्रीन दिला गेला आहे. ज्याचे रिझोल्यूशन 1220×2712 आणि पिक्सल डेंसिटी (446 PPI) आहे. शिअव्या 120 Hz चा उत्कृष्ट रिफ्रेश रेट देखील आहे. त्याचबरोबर स्क्रीन सुरक्षासाठी गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन देखील दिले गेले आहे आणि Bezel-less सोबत पंच-होल डिस्पले स्क्रीन देखील सामील आहे.

Redmi Note 13 Pro Plus 5G

Redmi Note 13 Pro Plus 5G Camera

Redmi कंपनीच्या या नवीन Redmi Note 13 Pro Plus 5G स्मार्टफोन मध्ये कॅमेरा खूपच जबरदस्त लेवलचा पाहायला मिळणार आहे. या फोनच्या कॅमेऱ्याबद्दल सध्या युजर्समध्ये खूपच उत्सुकता आहे. फोनमध्ये 200 MP चा वाईड अँगल कॅमेरा आणि 2 MP मॅक्रो कॅमेरा आहे. शिवाय ड्युअल कलर एलईडी फ्लॅशलाइट आहे. प्रायमरी कॅमेरा 4K @24fps वर व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो. सेल्फी कॅमेऱ्यामध्ये देखील चांगले ऑप्शन मिळत आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 16 MP चा वाईड अँगल लेंस कॅमेरा दिला गेला आहे. सेलीफ कॅमेऱ्याने तुम्ही Full HD @30 fps व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता.

हेही वाचा: Realme Christmas Sale: रियलमी चा ख्रिसमस सेल सुरू, 5G स्मार्टफोनवर बंपर मिळवा सूट

Redmi Note 13 Pro Plus 5G Processor

Redmi च्या या नवीन स्मार्टफोनमध्ये बॅटरी देखील चांगली असणार आहे. Redmi Note 13 Pro Plus 5G मध्ये 5000 mAh ची बॅटरी लाईफ देण्यात आली आहे आणि चार्जिंगसाठी USB Type-C पोर्ट सोबत 120W चा फास्ट चार्जर उपलब्ध आहे. या फोनला 0% पासून 100% चार्ज कार्नाय्साठी फक्त 19 मिनिटांचा वेळ लागतो. एकदा फुल चार्ज झाल्यानंतर 12 ते 13 तास युज करू शकता.

Redmi Note 13 Pro Plus 5G Launch Date and Price in India

Redmi चा हा नवीन धमाकेदार स्मार्टफोन येणाऱ्या 2024 वर्षामध्ये लाँच होईल. Xiaomi India ने आपल्या सोशल मिडिया X हँडलवर वर टीझर पोस्ट करत लिहिले आहे कि हा स्मार्टफोंत 2024 मध्ये 4 जानेवारी रोजी लाँच केला जाईल. Redmi च्या या आगामी स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने या फोनच्या किंमतीसाठी अजूनपर्यंत अधिकृत घोषणा केलेली नाही. तथापि फेमस टेक्नोलॉजी वेबसाइट 91Mobiles नुसार कंपनी या आगामी फोनची किंमत 23,190 रुपये इतकी ठेऊ शकते.

Redmi Note 13 Pro Plus 5G Specification

FeaturesSpecifications
Model NameRedmi Note 13 Pro Plus 5G
RAM12 GB
Internal Storage256 GB
GPU/CPU ProcessorMediaTek Dimensity 7200 Ultra, Octa core (2.8 GHz, Dual Core + 2 GHz, Hexa Core)
Display Screen6.67 inches OLED Display Screen, Pixel Size 1220×2712, Pixel Density (446 PPI) & 120 Hz Refresh Rate, Bezel-less With Punch-Hole
Screen ProtectionGorilla Glass
Screen Brightness1800 Nits
Rear Camera200 MP Wide Angle Primary Camera, 8 MP Ultra Wide Angle Camera, 2 MP Macro Camera, 4K @24fps Video Recording Supported
Front Camera16 MP Wide Angle Camera, Full HD @30 fps Video Recording Supported
FlashlightDual Colour LED
Battery5000 mAh
Charger120W Fast Charging With USB Type-C Port
SIM CardDual
Supported Network5G Supported in India + 4G VoLTE, 3G, 2G
Fingerprint LockAvailable
Face LockAvailable
Colour OptionSilver, White & Black, Blue

Leave a comment