Salaar Advance Booking: सालारच्या अ‍ॅडवांस बुकिंगचे वादळ, बुक माय शो ची वेबसाईट झाली क्रॅश

Salaar Advance Booking: 2023 वर्षाचा शानदार अंत होणार होणार आहे, कारण प्रशांत नीलचा सालार-पार्ट वन: सीजफायर रिलीज होणार आहे. तर राजकुमार हिरानीचा डंकी ज्यामध्ये शाहरुख खानच नाही तर विक्की कौशल आणि तापसू पन्नू पाहायला मिळणार आहेत. 22 आणि 23 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहेत. दोन्ही बिग बजट चित्रपटांची अ‍ॅडवांस बुकिंग देखील 3 दिवस आधी सुरु झाली आहे, ज्यामध्ये रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई हॉट आहे. यादरम्यान अशी बातमी समोर आली आहे कि बुक माय शो चा सर्व्हर क्रॅश झाला.

Salaar Advance Booking

बुक माय शो सर्व्हर क्रॅश – Salaar Advance Booking

मनोबाला विजयबालनच्या ट्वीटनुसार बुक माय शोचे पोर्टल क्रॅश झाले आहे, ज्याचे मुख्य कारण सालार आहे. या ट्वीट नंतर चाहत्यांना प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका युजरने लिहिले आहे कि सालारचे वादळ बॉक्स ऑफिसवर येणार आहे. दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे, हि तर सामान्य गोष्ट झाली आहे. तर तिसऱ्या एका युजरने लिहिले आहे कि, हि तर ब्लॉकबस्टर मूवी होणार आहे. तथापि काही लोकांना हि फेक न्यूज असल्याचे सांगिले आहे. तर अनेक लोक डंकी चित्रपटामुळे असे झाले आहे असे म्हणत आहेत.

अ‍ॅडवांस बुकिंग बद्दल बोलायचे झेल तर एका रिपोर्टनुसार मैत्रीच्या थीमवर आधारित सालारने पहिल्याच दिवशी सर्व भाषांमध्ये 2,48,564 विकले आहेत. एकूण सालारने आतापर्यंत अ‍ॅडवांस बुकिंग द्वारे 6.03 करोडची कमाई केली आहे. तेलगु, मल्याळम, तमिळ, कन्नड आणि हिन्दी सहित जगभरामध्ये पाच भाषांमध्ये रिलीज होणाऱ्या सालारची टक्कर डंकी सोबत होणार आहे, जो अ‍ॅडवांस बुकिंग मध्ये सालारला तगडी टक्कर देत आहे.

Also Read: Salaar First Review: डंकी’ वर भारी पडणार प्रभासचा ‘सालार’, क्लायमॅक्स पाहिल्यानंतर अंगावर शहारे येतील

Leave a comment