तुटलेले दात, १२ भाषा बोलणारी कॉमेडी सर्कसची गंगुबाई आठवते का, Saloni Daini आता इतका बदलला आहे तिचा लुक

Saloni Daini Gangubai: कॉमेडी सर्कस मध्ये गंगुबाईची भूमिका करणारी तुटक्या दातांची सलोनी दैनी तुम्हाला माहितीच असेल. सलोनी आता मोठी झाली आहे. सलोनीचा बदललेला अवतार सध्या सोशल मिडियावर खूपच चर्चेमध्ये आहे. सलोनीने या बदललेल्या अवतरला पाहून तुम्ही देखील क्युट गंगुबाईच्या प्रेमात पडाल.

सलोनी दैनी सध्या सोशल मिडियावर खूपच सक्रीय असते आणि नेहमी आपल्या बदललेल्या अंदाजाचे फोटो ती शेयर करत असते. छोट्या गंगुबाईची भूमिका करणारी सलोनी आता मोठी झाली आहे. सलोनीने कॉमेडी सर्कस मधून घराघरात ओळख मिळवली, त्याचबरोबर तिने आपल्या जबरदस्त अंदाजाने लोकांची मने जिंकली.

Saloni Daini

Saloni Daini Age

सलोनीची कॉमिक टाइमिंग लोकांना खूपच पसंद आहे. सलोनी जेव्हा देखील स्टेजवर येते तेव्हा लोक पोट धरू हसू लागतात. १२ भाषांसोबत वेगवेगळ्या अंदाजामध्ये एंटरटेन करणारी सल्नो आता २१ वर्षाची झाली आहे आणि आज देखील तिची फॅन फॉलोइंग तितकीच जास्त आहे.

हेच कारण आहे कि सलोनीचा प्रत्येक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होतो. सलोनी सध्या इंस्टाग्रामवर खूपच सक्रीय राहते आणि प्रत्येक दिवशी आपल्या बदललेल्या अवताराचे फोटो शेयर करून चाहत्यांचे होश उडवते. सलोनीच्या इंस्टाग्राम २७६ हजार पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

सलोनीने वयाच्या १५ व्या वर्षाच्या आपल्या अभिनय करियरची सुरुवात केली होती आणि आज तिला प्रत्येकजण ओळखतो. सलोनी भलेही एक बालकलाकार म्हून आपल्या करियरच्या शिखरावर पोहोचली पण सध्या ती अभिनय जगतापासून दूर राहणेच पसंद करते.अशामध्ये सलोनीच्या कॉमिक टाइमिंगचे चाहते या बदललेल्या अवतारासोबत तिला पुन्हा एकदा स्क्रीनवर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

Saloni Daini Instagram

हेही वाचा
==> रश्मिकाला देखील पडली ‘चंद्रा’ची भुरळ, Rashmika Mandanna लावणीवर केला जबरदस डांस व्हिडीओ व्हायरल

Leave a comment