महाराष्ट्रातील गावात फार्महाऊस बांधून शेती करत आहे ‘हा’ लोकप्रिय अभिनेता, म्हणतो; ‘मुंबईमध्ये आता मला…’

Sanjay Mishra Farm House: अभिनेता संजय मिश्राचे पण आता त्यांनी महाराष्ट्रामधील तिस्करी गावामध्ये आपले एक झोपडीसारखे घर बनवले आहे. शिवाय संजय मिश्रा तिथे एक फार्महाऊस देखील बनवत आहेत. जे पावणे दोन एकरमध्ये पसरलेले आहे. संजय मिश्राने इथे फळांची आणि भाज्यांची शेती देखील केली आहे. अभिनेत्याने नुकतेच आपल्या फार्महाऊस आणि घराची झलक आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून शेयर केली आहे आणि सांगितले आहे कि त्यांनी मुंबईपासून 140 किमी दूर गावामध्ये घर बनवण्याच्या निर्णय का घेतला.

पहा व्हिडीओ