सौ. शिवानी सुर्वे ननावरेचा झक्कास उखाणा, व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री शिवानी सुर्वे तिचा बॉयफ्रेंड अजिंक्य ननावरे सोबत नुकतेच लग्नबंधनात अडकली आहे. अभिनेत्रीने सोशल मिडियावर लग्नाचे फोटो शेयर केले आहेत जे सध्या व्हायरल होत आहेत. दरम्यान शिवानीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये ती उखाणा घेतना पाहायला मिळत आहे.

शिवानीचा उखाणा व्हिडीओ