Talathi Bharti Result 2023 Merit List: तलाठी भरतीचा निकाल 5 जानेवारी 2024 रोजी जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर भूमी अभिलेख विभागाने 6 डिसेंबर 2024 रोजी तलाठी उत्तरपत्रिका जाहीर केली आहे. याअगोदर उत्तरपत्रिका आणि उमेदवारांचा आक्षेप घेण्यात आला होता. तलाठी भरती परीक्षा 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 दरम्यान घेण्यात आली होती. आता तलाठी भरतीचा निकाल (Talathi Bharti Result 2023) जाहीर करण्यात आला आहे.
तलाठी भरती 2023 निकाल (Talathi Bharti Result 2023)
तलाठी भरती निकाल माहिती
श्रेणी
निकाल
विभाग
महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव
तलाठी भरती 2023
तलाठी भरतीनिकाल
तलाठी भरती 2023 निकाल जाहीर
पदनाम
तलाठी
एकूण पदे
4793
तलाठी परीक्षेची तारीख 2023
17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023
तलाठी भरती 2023 निकाल लिंक
अॅक्टीव
तलाठी भरती 2023 निकाल
05 जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ
https://mahabhumi.gov.in/mahabhumilink
जिल्हानिहाय तलाठी भरती 2023 निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
तलाठी सरळसेवा भरती – 2023 जिल्हा निहाय गुणवत्ता यादी