1 जानेवारी पासून तुम्ही करू शकणार नाही UPI द्वारे ऑनलाइन पेमेंट, UPI ID असेल तर आत्ताच करा हे काम

जर तुमचा UPI ID असेल आणि तुम्ही जर ऑनलाइन पेमेंट करत असाल तर तुमच्यासाठी हि खूपच महत्वाची अपडेट आहे. ज्या देखील युजर्सचे यूपीआई आईडी (UPI ID) आहे, त्यांनी 31 डिसेंबर पर्यंत महत्वाचे काम करावे लागेल. इनअ‍ॅक्टिव यूपीआई आईडी डिसेबल केले जाणार आहेत. यानंतर नुकतेच पेमेंट रेगुलेटरी NPCI (National Payment Corporation of India) ने एक आदेश जारी केला आहे.

कोणती UPI ID होणार डिसेबल?

UPI ID

NPCI ने एक सर्कुलर जरी करून थर्ड पार्टी अ‍ॅप प्रोव्हाडर्स आणि पेमेंट सर्विस प्रोव्हाडर्स यांना म्हंटले आहे कि अशा यूपीआई आईडीज डीअ‍ॅक्टिवेट करा, ज्या आईडीमधून एक वर्षापासून कोणतेही ट्रांजेक्शन केले गेलेले नाही. हि गाईडलाईन थर्ड पार्टी अ‍ॅप प्रोव्हाडर्स आणि पेमेंट सर्विस प्रोव्हाडर्स साठी आहे. त्यांना अशा इनअ‍ॅक्टिव यूपीआई आईडीज ची ओळख करून इनअ‍ॅक्टिव यूपीआई आईडी ट्रांजेक्शन साठी डिसेबल करायचे आहे. म्हणजेत तो यूपीआई आईडी मॅपरवर ज्या नंबरने लिंक्ड, त्याला डिरजिस्टर करायचे आहे. यानंतर डिसेबल यूपीआई आईडी वाले यूजर्स पेमेंट तर करू शकतील पण इतरांकडून पेमेंट रिसीव करू शकणार नाहीत.

का बंद होत आहेत यूपीआई आईडी

अनेकवेळा असे होते कि युजर्स आपल्या आपल्या एखाद्या आईडीला आपल्या मोबाईल नंबरसोबत लिंक न करता, आपला नंबर बदलतात किंवा जुन्या यूपीआई आईडी ला न बदलता नवीन यूपीआई आईडी बनवतात. य्मुळे जुनी यूपीआई आईडी इनअ‍ॅक्टिव पडून राहते आणि जेव्हा तो मोबाईल नंबर दुसऱ्याला अलॉट केला जातो तेव्हा त्यावर तो इनअ‍ॅक्टिव आईडी लिंक असल्यामुळे यूपीआई ट्रांजेक्शन मध्ये अडचण येते. हि समस्या दूर कार्नाय्साठी NPCI ने नियम जारी केला आहे. बँक आणि थर्ड पार्टी अ‍ॅप्स कडून यूपीआई आईडी डीअ‍ॅक्टिवेट करण्याचे काम सुरु केले गेले आहे.

तुम्हाला काय करावे लागेल?

जर तुमची देखील एक जुनी यूपीआई आईडी आहे, आणि जी तुम्ही एक वर्षापासून वापरलेली नाही, तर तुम्हाला त्या यूपीआई आईडी वरून पेमेंट करावे लागेल, ज्यानंतर ती यूपीआई आईडी डिसेबल होणार नाही.

हेही वाचा: डेट ऑफ बर्थ साठी आधार कार्ड वापरता येणार नाही, UIDAI ने बदलला नियम, या तारखेपासून होणार लागू

Leave a comment