10 वी 12 वी बोर्ड परीक्षाचे वेळापत्रक जाहीर, लगेच करा चेक | 10th 12th HSC SSC Maharashtra Board time table 2024

10th 12th HSC SSC Maharashtra Board time table 2024: मित्रांनो आज आपण 10 वी आणि 12 बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकासंबंधी माहिती जाणून घेणार आहोत. तुम्हाला वेळापत्रकाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर तर तुम्ही हा लेख संपूर्ण वाचणे आवश्यक आहे. विद्यार्थी दशेमधील 10 वी आणि 12 हा महत्वाचा टप्पा असतो. चला तर मग जाणून घेऊया 10 आणि 12 च्या बोर्ड परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक. (10th 12th HSC SSC Maharashtra Board time table 2024)

12 वीची बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होणार आणि 19 मार्च 2024 रोजी संपणार आहे तर 10 वीची बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 पासून ते 19 मार्च 2024 पर्यंत असणार आहे.

10th 12th HSC SSC Maharashtra Board time table 2024 कसे डाऊनलोड करायचे?

  • महाराष्ट्र बोर्ड अधिकृत mahahsscboiard या संकेतस्थळाला भेट द्या
  • लेटेस्ट नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला 2024 संबंधी नवीन वेळापत्रक 10 वी आणि 12 साठी पाहायला मिळेल.
  • 10 वी आणि 12 वेळापत्रकाची लिंक तुम्हाला पाहायला मिळेल त्यावर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर वेळापत्रकाची एक पीडीएफ फाईल ओपन होईल.
  • हि पीडीएफ फाईल डाऊनलोड करून घ्या.

10th 12th HSC SSC Maharashtra Board time table 2024 संभाव्य वेळापत्रक

हे लक्षात घ्या कि हे फक्त संभाव्य वेळापत्रक आहे. तुम्ही डाऊनलोड केलेल्या वेळापत्रकाच्या खालच्या बाजूला देखील अशीच टीप देण्यात आली आहे. अंतिम वेळापत्रक हे परीक्षेच्या पूर्वी उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे देण्यात येणाऱ्या छापील वेळापत्रकानुसार असेल. अंतिम वेळापत्रकाची खात्री करून घ्यावी. कारण काही कारणांमुळे वेळापत्रकामध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे खात्री करून घेतल्यास नुकसान टाळता येईल.

12 वी चे संभाव्य वेळापत्रक 10th 12th HSC SSC Maharashtra Board time table 2024

वार आणि दिनांकप्रथम सत्रद्वितीय सत्र
21 फेब्रुवारी 2024इंग्रजी
22 फेब्रुवारी 2024हिंदीजर्मन, जपानी, चीनी, पर्शियन
23 फेब्रुवारी 2024मराठी , गुजराती, कन्नड, सिंधी, मल्याळम, तमिळ, तेलगू, पंजाबी, बंगालीउर्दू, फ्रेंच,स्पॅनिश, पाली
24 फेब्रुवारी 2024महाराष्ट्र प्राकृत, संस्कृतअर्धमागधी, रशियन, अरेबिक
26 फेब्रुवारी 2024वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन
27 फेब्रुवारी 2024तर्कशास्त्र, भौतिकशास्त्र
28 फेब्रुवारी 2024चिटणीसाची कार्यपद्धती, गृहव्यवस्थापन
29 फेब्रुवारी 2024रसायनशास्त्रराज्यशास्त्र
02 मार्च 2024गणित आणि संख्याशास्त्र (कला/विज्ञान),
गणित आणि संख्याशास्त्र (वाणिज्य)
तालवाद्य
04 मार्च 2024बाल विकास (कला/विज्ञान),
कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान (कला/विज्ञान/वाणिज्य),
पशु विज्ञान आणि तंत्रज्ञान (कला/विज्ञान/वाणिज्य)
05 मार्च 2024सहकार
06 मार्च 2024जीवशास्त्र, भारतीय संगीताचा इतिहास आणि विकास
07 मार्च 2024वस्त्रशास्त्रपुस्तपालन आणि लेखाकर्म
09 मार्च 2024भूशास्त्रअर्थशास्त्र
11 मार्च 2024अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञानतत्त्वज्ञान,
कलेचा इतिहास व रसग्रहण (चित्र,शिल्प व वास्तुशास्त्र)
12 मार्च 2024(व्यावसायिक) द्विलक्षी अभ्यासक्रम पेपर – 1शिक्षणशास्त्र, मल्टी स्किल टेक्निशियन व इतर
13 मार्च 2024मानसशास्त्र
14 मार्च 2024बायफोकल अभ्यासक्रम पेपर 2, तांत्रिक गट 2 आणि इतरव्यावसायिक अभिमुखता: ग्रंथालय आणि माहिती विज्ञान
15 मार्च 2024भूगोल
16 मार्च 2024इतिहास
18 मार्च 2024संरक्षणशास्त्र
19 मार्च 2024समाजशास्त्र

वरती दिलेले वेळापत्रक हे महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहिती नुसार आहे. संपूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. 10th 12th HSC SSC Maharashtra Board time table 2024

10th 12th HSC SSC Maharashtra Board time table 2024

10वी चे संभाव्य वेळापत्रक 10th 12th HSC SSC Maharashtra Board time table 2024

वार व दिनांकवेळप्रथम सत्रद्वितीय सत्र
01 मार्च 2024सकाळी 11 ते दुपारी 2प्रथम भाषा:
(मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम, सिंधी, बंगाली, पंजाबी)
द्वितीय वा तृतीय भाषा:
(जर्मन, फ्रेंच)
02 मार्च 2024सकाळी 11 ते दुपारी 2द्वितीय वा तृतीय भाषा:
(मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम, सिंधी, बंगाली, पंजाबी)
04 मार्च 2024सकाळी 11 ते दुपारी 2मल्टी स्किल असिस्टंट टेक्निशियन,
ऑटोमॅटिक सर्विस टेक्निशियन,
स्टोअर ऑपरेशन असिस्टंट व इतर
05 मार्च 2024सकाळी 11 ते दुपारी 2द्वितीय वा तृतीय भाषा:
(उर्दू, गुजराती, संस्कृत,पाली, अर्ध मागधी,पर्शियन, अरेबिक, अवेस्ता, पहलवी, रशियन)
द्वितीय व तृतीय भाषा:
उर्दू (संयुक्त),
संस्कृत (संयुक्त),
पाली (संयुक्त),
अर्धमागधी (संयुक्त),
अरेबिक (संयुक्त),
पर्शियन (संयुक्त),
फ्रेंच (संयुक्त),
जर्मन (संयुक्त),
रशियन (संयुक्त),
कन्नड (संयुक्त),
तमिळ (संयुक्त),
तेलुगु (संयुक्त),
मल्याळम (संयुक्त),
सिंधी (संयुक्त),
पंजाबी (संयुक्त),
बंगाली (संयुक्त),
गुजराती संयुक्त)
07 मार्च 2024सकाळी 11 ते दुपारी 2प्रथम भाषा: इंग्रजी
तृतीय भाषा: इंग्रजी
09 मार्च 2024सकाळी 11 ते दुपारी 2द्वितीय वा तृतीय भाषा: हिंदी
11 मार्च 2024सकाळी 11 ते दुपारी 2गणित भाग 1(बीजगणित)
13 मार्च 2024सकाळी 11 ते दुपारी 2गणित भाग 2 (भूमिती)
15 मार्च 2024सकाळी 11 ते दुपारी 2विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1
18 मार्च 2024सकाळी 11 ते दुपारी 2विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2
20 मार्च 2024सकाळी 11 ते दुपारी 2सामाजिक शास्त्रे पेपर 1: इतिहास व राज्यशास्त्र
22 मार्च 2024सकाळी 11 ते दुपारी 2सामाजिक शास्त्रे पेपर 2: भूगोल

वरती दिलेले वेळापत्रक हे महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहिती नुसार आहे. संपूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. 10th 12th HSC SSC Maharashtra Board time table 2024

10th 12th HSC SSC Maharashtra Board time table 2024