जय श्रीराम जयघोष! अमिताभ बच्चन पुन्हा अयोध्येत, घेतलं रामललाचं दर्शन

Amitabh Bachchan visit Ram Mandir: बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन 9 फेब्रुवारी रोजी रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी पुन्हा अयोध्याला पोहोचले. वास्तविक एका ज्वेलरी स्टोअरच्या उद्घाटनासाठी बिग बी अयोध्याला गेले होते. मात्र त्यांना रामलल्लाचे दर्शन घेण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी वेळ काढून राम मंदिरात जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. यादरम्यानचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

पहा व्हिडीओ

Amitabh Bachchan visit Ram Mandir

पहा व्हिडीओ

Amitabh Bachchan visit Ram Mandir