Praveen Dubey Wedding: दिल्ली कॅपिटल्सचाचा गोलंदाज प्रवीण दुबे (Praveen Dubey) ने लग्न केले आहे. त्याने सोशल मिडियावर लग्नाचे फोटो शेयर करून चाहत्यांना हि बातमी दिली. दिल्ली कॅपिटल्सने प्रवीणला खास अंदाजामध्ये लग्नाचा शुभेच्छा दिल्या आहेत. टीमने इंस्टाग्रामवर त्याचा एक फोटो शेयर केला आहे.