‘सैराट’ फेम अभिनेत्याने केलं व्यवसायामध्ये पदार्पण, पुण्यामध्ये ‘या’ ठिकाणी सुरु केलं स्वतः कॅफे

Sairat Fame Actor Business: 2016 मध्ये रिलीज झालेला नागराज मंजुळे यांचा सैराट चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. मराठी सिनेमामध्ये या चित्रपटाने एक इतिहास रचला होता. न भूतो न भविष्य असे या चित्रपटाने यश मिळवले. विशेष म्हणजे या चित्रपटाचे रेकॉर्ड अजून कोणी मोडू शकलेले नाही. चित्रपटामधील सल्ल्या म्हणजे अरबाज शेख (Arbaj Shaikh) याने आता व्यवसायामध्ये उतरण्याच्या निर्णय घेतला आहे. (Arbaj Shaikh)

पहा व्हिडीओ

Sairat Fame Actor Business

New Title: sairat fame actor business