मुलगी वामिका आणि मुलगा अकाय, अनुष्का-विराटने दुसऱ्या मुलाचे नाव असे का ठेवले, जाणून घ्या

Anushka Sharma Virat Kohli Son: बॉलीवूड आणि क्रिकेट जगतातील पॉवर कपल अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या घरी एका छोट्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. अनुष्काने 15 फेब्रुवारी रोजी तिच्या मुलाला जन्म दिला. हि गुड न्यूज कपलने 20 फेब्रुवारी रोजी सोशल मिडियाद्वारे चाहत्यांना दिली. हि गोड बातमी शेयर करत अनुष्का-विराटने आपल्या मुलाचे नाव देखील रीवील केले. जे खूपच युनिक आहे. चला तर जाणून घेऊया या नावाचा अर्थ.

पहा फोटोज

News Title: anushka sharma virat kohli son