रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानीच्या लग्नाचे फोटो आले समोर, पहा फोटोज

Rakul Preet Singh Wedding: रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांचे 21 फेब्रुवारी रोजी लग्न झाले आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या लग्नाचे फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले. दोघेही फोटोंमध्ये खूपच क्युट दिसत आहेत. दोघांनी आपल्या लग्नासाठी गोव्यातील बीच सिटीची निवड केली होती. त्यांच्या लग्नाला अनेक बॉलीवूड कलाकारांनी देखील हजेरी लावली होती.

पहा फोटोज

Rakul Preet Singh Wedding

News Title: rakul preet singh wedding photos