KGF स्टार यशच्या साधेपणाने जिंकली मनं; बायकोसाठी केली ‘ही’ गोष्ट, फोटो झाला व्हायरल

KGF Star Yash Buys Ice Candy for Wife: साऊथ स्टार यश नेहमी कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेमध्ये राहतो. अभिनेत्याचे लाखो चाहते आहेत जे त्याच्यावर खूप प्रेम करतात. यश आपल्या अभिनयाने सर्वांचे मन जिंकतो. आता अभिनेत्यांच्या एका जेस्चरने चाहत्यांचे मन जिंकले आहे. सध्या सोशल मिडियावर त्याचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

पहा फोटोज

KGF Star Yash Buys Ice Candy for Wife

News Title: kgf star yash buys ice candy for wife