16 वर्षामध्ये इतका बदलला ‘वॉन्टेड गर्ल’ आयशा टाकियाचा लुक, ओळखणे देखील झाले कठीण

Ayesha Takia Look: सलमान खानच्या ‘वॉन्टेड’पासून ते अजय देवगणच्या ‘संडे’ आणि अक्षय कुमार सोबत अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये आपल्या क्युट स्माईल आणि दमदार अभिनयाने चाहत्यांना वेड लावणारी अभिनेत्री आयशा टाकिया (Ayesha Takia) बऱ्याच दिवसांपासून लाइमलाइटपासून दूर आहे. अभिनेत्री अधूनमधून कुठेतरी स्पॉट होत असते. नुकतेच तिचे काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री मुंबई विमानतळावर पाहायला मिळत आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिचा लूक इतका बदलला आहे की तिच्या चाहत्यांसाठी तिला ओळखणे खूप कठीण झाले आहे. फोटोंमध्ये ती तिच्या मुलासोबत पाहायला मिळत आहे.

पहा फोटोज

News Title: ayesha takia look