प्रथमेश परबचा साखरपुड्या दरम्यानचा डांस व्हिडीओ व्हायरल, पहा व्हिडीओ

Prathamesh Parab Engagement: प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकरच्या साखरपुड्यातील व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. यामधील एका व्हिडीओने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हिडीओमध्ये प्रथमेश बायकोसाठी शाहरुख खानच्या गाण्यावर डांस करताना पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ अभिनेता प्रथमेश परबने स्वतः त्याच्या अकाऊंटवरून शेयर केला आहे.

पहा व्हिडीओ

Prathamesh Parab Engagement

News Title: prathamesh parab engagement video