पूजा सावंतने गुपचूप उरकला साखरपुडा, पहिला फोटो आला समोर

Pooja Sawant Engagement: मराठी मनोरंजन सृष्टीमध्ये सध्या लगीनघाई जोरात सुरु आहे. नुकतेच टाईमपास फेम अभिनेता प्रथमेश परबने त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसोबत साखरपुडा उरकला आहे. दरम्यान आता आणखी एका अभिनेत्रीने नुकतेच गुपचूप साखरपुडा केला आहे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंतचा साखरपुडा थाटामाटात पार पडला. अभिनेत्रीच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.

पहा फोटोज

Pooja Sawant Engagement

News Title: pooja sawant engagement photos