24 वर्षाच्या इंफ्लुएंसर ने मुंबईमध्ये खरेदी केले स्वप्नातील घर, बनली अक्षय कुमारच्या घराची मालकीण

Chandni Bhabhda: आजकाल सोशल मिडियावर इंफ्लुएंसर्स आणि कंटेंट क्रिएटर्सची खूप चलती आहे. अनेक कंटेंट क्रिएटर्स आपले घर खरेदी करत आहेत. नुकतेच क्रिएटर चांदनी भाभड़ा ने देखील आपल्या स्वप्नातील घर खरेदी केले आहे. तिने आपला आनंद सोशल मिडियावर व्यक्त केला. यासोबत तिने आपल्या घराची झलक देखील दाखवली आहे. कंटेंट क्रिएटर चांदनी भाभड़ा अभिनेत्री आलिया भट्ट मिमिक्रीसाठी ओळखली जाते. ती हुबेहुब आलिया भट्ट सारखाच आवाज काढते.

पहा फोटोज

Chandni Bhabhda

News Title: chandni bhabhda buy akshay kumar flat