35 वर्षीय गायिका आणि अभिनेत्रीनं उचललं टोकाचं पाऊल, घरामध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत अढळला मृतदेह

Mallika Rajput Suicide: संगीत क्षेत्रामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सिंगर विजय लक्ष्मी उर्फ मल्लिका राजपूत तिच्या सुल्तानपुर स्थित घरामध्ये संशयास्पद मृत अढळली आहे. पोलिसांनुसार 13 फेब्रुवारी रोजी मल्लिका राजपूतचा मृतदेह तिच्या घरामधील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. मुलीच्या मृत्यूनंतर घरामध्ये शोककळा पसरली आहे.

Mallika Rajput Suicide