कामाख्या देवीचे दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला पोहोचली देवोलीना भट्टाचार्जी, फोटोल सोशल मिडियावर व्हायरल

लाडकी गोपी बहु म्हणजेच देवोलीना भट्टाचार्जी नुकतेच गुवाहाटी येथे कामाख्या देवीचे दर्शन घेण्यासाठी पोहोचली होती. अभिनेत्रीने कामाख्या देवीच्या मंदिरातील अनेक फोटो शेयर केले आहेत. ज्यामध्ये ती देवीच्या भक्तीमध्ये लीन झालेली दिसली. देवोलीनाने हे फोटो सोशल मिडिया अकाऊंटवरून शेयर केले आहेत ज्यामध्ये ती हातामध्ये गळ्यामध्ये लाल चुनरी आणि कपाळी टिळा लावलेली पाहायला मिळत आहे. पहा अभिनेत्रीचे फोटोज.

पहा फोटोज