अनेक वर्षांनंतर ‘दयाबेन’ आली समोर, अभिनेत्रीला ओळखणं कठीण, व्हिडीओ व्हायरल

Disha Vakani Viral Videoटीव्ही जगतामधून गायब असलेली दिशा वकांनी सध्या कुठे आहे आणि काय करते आहे? या प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. आता सोशल मिडियावर तारक मेहता का उल्टा चश्मा मधील दयाबेन म्हणजे दिशा वकानीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये ती कुटुंबासोबत यज्ञ करताना दिसत आहे.

पहा व्हिडीओ

Disha Vakani Viral Video

News Title: disha vakani viral video