लग्नानंतर रकुल आणि जॅकीसाठी आली अयोध्येतील राम मंदिरातून खास भेट, अभिनेत्रीने फोटो शेयर करून दाखवली झलक

Rakul Preet Wedding: बॉलीवूड अभिनेत्री रकुलप्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांनी नुकतेच लग्न केले आहे. या कपलच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. लग्नानंतर अभिनेत्री आता तिच्या प्रत्येक फंक्शनची झलक चाहत्यांसोबत शेयर करत आहे. दरम्यान रकुलप्रीतने तिला लग्नानंतर मिळालेल्या खास भेटवस्तूची झलक दाखवली आहे.

पहा फोटोज

Rakul Preet Wedding

News Title: rakul preet wedding