अभिनेत्री मृणाल ठाकूरने शेयर केला ‘तो’ विचित्र अनुभव, म्हणाली; “माझ्या मांड्या जाड…”

Mrunal Thakur: ‘सिता रामम’, ‘हाय नन्ना’ सारख्या चित्रपटामधून घराघरामध्ये फेमस झालेली अभिनेत्री मृणाल ठाकूर लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक बनली आहे. साऊथ तसेच बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रीने आपली एक वेगळी ओळख बनवली आहे. खूपच कमी काळामध्ये प्रसिद्ध मिळवलेली अभिनेत्री मृणाल सोशल मिडियावर देखील खूप सक्रीय असते. नुकतेच अभिनेत्री मृणाल ठाकूरने (Mrunal Thakur) तिच्या एका विचित्र अनुभवनाबद्दल खुलासा केला आहे.

Mrunal Thakur

News Title: mrunal thakur shared strange experince