Fire-Boltt Armour: 20000 वाली कॉलिंग Smartwath फक्त 1499 मध्ये, जबरदस्त बॅटरी बॅकअपसह आहेत अनेक फीचर्स

Fire-Boltt Armour: कमी किंमतीमध्ये प्रीमोय्म स्मार्टवॉच खरेदी करण्याची एक चांगली Amazon प्लॅटफॉर्मवर दिली जात आहे. वास्तविक प्लॅटफॉर्मद्वारे Fire-Boltt च्या अल्ट्रा-प्रीमियम स्मार्टवॉचवर ‘डील ऑफ द डे’ चा लाभ मिळत आहे. या स्मार्टवॉचवरमूळ किमतीच्या तुलनेत 90% पेक्षा जास्त डिस्काऊंट मिळत आहे.

Fire-Boltt Armour मेटल स्मार्टवॉचवर जबरदस्त डिस्काऊंटचा लाभ दिला जात आहे. या स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंगचा सपोर्ट मिळत आहे आणि 8 दिवसांपर्यंत बॅटरी लाईफ मिळते. या स्मार्टवॉचमध्ये मल्टी-स्पोर्ट्स मोड्सचा सपोर्ट देखील मिळतो, ज्यासोब्त तुम्ही अॅक्टिविटी ट्रॅकिंग करू शकता. चला त्याच्या इतर फीचर्सबद्दल जाणून घेऊया.

Fire-Boltt Armour

डिस्काऊंटवर अशी खरेदी करा Fire-Boltt Armour वॉच

Fire-Boltt Armour ची मूळ किंमत कंपनीच्या वेबसाईटवर आणि Amazon वर 19,999 रुपये दिली गेली आहे, पण ‘डील ऑफ द डे’ च्या निम्मिताने ग्राहकांना हि वॉच अवघ्या 1499 मध्ये खरेदी करता येऊ शकते आणि त्यावर तब्बल 93% घसघशीत डिस्काऊंट मिळत आहे. ह्या वॉचवर 1400 पर्यंत अधिक एक्सचेंज डिस्काऊंट देखील मिळू शकतो.

Fire-Boltt Armour स्मार्टवॉचचे फीचर्स

फायर-बोल्ट स्मार्टवॉचमध्ये फुल मेटल केससोबत स्क्रॅच रेझीस्टेंस डिझाईन दिली गेली आहे आणि रोटेटिंग क्राउन मिळतो. या स्मार्टवॉचमध्ये 1.5 इंचचा गोल डायल दिला गेले आहे आणि ब्लूटूथ कॉलिंग सपोर्ट देखील दिला गेला आहे. याचा 600nits ची पीक ब्राइटनेस आणि HD रिझोल्यूशनची ऑफर करतो.

Fire-Boltt Armour

वॉच च्या 600mAh बॅटरीसोबत 8 दिवसांची बॅटरी लाईफ आणि 25 दिवसांपर्यंत स्टँडबाय टाईम मिळतो. यामध्ये ब्लूटूथ कॉलिंग सपोर्ट शिवाय अनेक स्मार्ट फीचर्सचा सपोर्ट देखील दिला गेला आहे. वॉच सिल्वर ग्रीन, ब्लॅक, कॅमो ब्लॅक, गोल्ड ब्लॅक आणि ग्रीन कलर ऑप्शंसमध्ये खरेदी करता येईल.

Also Read: OnePlus Nord Watch वर मिळत आहे बंपर डिस्काऊंट, तब्बल ३००० रुपयांची सरळ सूट

Leave a comment