इलियाना डिक्रूजने मुलाचे नाव कोआ फिनिक्स का ठेवले…? व्हिडीओ शेयर करून सांगितले कारण, पहा व्हिडीओ

Ileana D’Cruz Son: इलियाना डिक्रूज फिल्म इंडस्ट्रीमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्रीला बर्फी, रुस्तम, बादशाहो आणि रेड सारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाते. पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर ती तिचा पार्टनर माइकल डोलन आणि मुलगा कोआ फीनिक्ससोबत आपली लाईफ आनंदाने जगत आहे. तिने ऑगस्ट 2023 मध्ये मुलाच्या जन्मानंतर मदरहुड जर्नीची सुरुवात केली होती. इलियाना डिक्रूजला मुलीची अपेक्षा होती.

पहा व्हिडीओ

पहा फोटोज