हनिमूनहून परतल्या नंतर इरा खान झाली ट्रोल, नेटकरी म्हणाले; ‘हिचे तर खूपच…’

आमिर खानची मुलगा इरा खान नेहमी कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेमध्ये राहते. सध्या ती तिच्या लग्नामध्ये खूप चर्चेमध्ये आहे. 3 जानेवारी रोजी तिने तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे सोबत लग्न केले होते, ज्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. यानंतर मुंबईमध्ये त्यांचे ग्रॅण्ड रिसेप्शन पार पडलं, ज्यात बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

पहा व्हिडीओ

पहा फोटोज