मराठी अभिनेत्याची झाली इतकी भयानक अवस्था, पाहून चाहते हैराण, व्हिडीओ व्हायरल

बिग बॉस मराठी 2 चा विजेता अभिनेता शिव ठाकरे सिनेसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. बिग बॉस 16, खतरों के खिलाडी अशा शोजमधून त्याला खूप लोकप्रियता मिळाली. शोमधील शिवच्या डान्सिंग टॅलेंटचे खूप कौतुक झाले. दरम्यान शिवने असा एक व्हिडीओ शेयर केला आहे जो पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि शिव आपला एक भयानक लुक मेकअप करतो आणि रस्त्यावर भिक मागू लागतो.

पहा व्हिडीओ