छोटा जसप्रीत बुमराह! लहान मुलाने केली जसप्रीत बुमराहच्या बॉलिंग अ‍ॅक्शनची हुबेहूब नक्कल, व्हिडीओ व्हायरल

Jasprit Bumrah Bowling Action: जसप्रीत बुमराह केल्या काही काळापासून भारतीय क्रिकेट संघाचा खूपच महत्वाचा गोलंदाज आहे. क्रिकेटमध्ये अनेक गोलंदाज त्याला आपली प्रेरणा मानतात. फक्त भारतामध्येच नाही तर जगभरामधील अनेक देशांमध्ये त्याचे चाहते झाले आहेत जे त्याला आदर्श मानतात. जसप्रीत बुमराह बॉलिंग अ‍ॅक्शन देखील खूप हटके आहे. अशामध्ये अनेकजण त्याची अ‍ॅक्शन कॉपी करताना पाहायला मिळतात. नुकतेच असाच एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक छोटा मुलगा जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ची अ‍ॅक्शन अगदी हुबेहूब कॉपी करताना पाहायला मिळत आहे.

पहा व्हिडीओ

Jasprit Bumrah Bowling Action
Jasprit Bumrah Bowling Action

News Title: jasprit bumrah bowling action