27 वर्षाचे करियर सोडून संन्यासी बनली हि अभिनेत्री

Nupur Alankar: टीव्ही जगतातील अनेक कलाकार असे राहिले आहेत ज्यांनी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे. या लिस्टमध्ये अनघा भोसले पासून सना खान पर्यंतचे नाव सामील आहे. या मार्गावर ‘दीया और बाती हम’ फेम अभिनेत्रीने देखील पाऊल टाकले. जिने 27 वर्षाचे करियर एका क्षणामध्ये सोडून अध्यात्माचा मार्गावर जाण्याच्या निर्णय घेतला. इतकेच नाही नुपूर अलंकार ने आपल्या करियरसोबत आपले कुटुंब आणि पतीला देखील सोडले.

पहा फोटोज

Nupur Alankar

News Title: nupur alankar left showbiz to become saint